Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीला “राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार” प्रदान

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 20 October 2025, 15:27

पुणे, ता. 20 : पुण्यातील दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेला सन 2024-25 चा “राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार” प्रदान करून नुकतेच गौरविण्यात आले आहे. त्यामुळे या संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त दरवर्षी “राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार वितरण सोहळा गोकर्ण महाबळेश्वर (कर्नाटक) येथे 12 ऑक्टोबरला पार पडला. पुरस्कार  सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व  जिल्ह्यातील संस्थानी सहभाग घेतलेला होता. या सोहळ्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार खासदार प्रभाकर कोरे यांच्याहस्ते देण्यात आला. तर संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष उदय काळभोर व संचालक मंडळांनी स्वीकारला.

यावेळी चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे, दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सागर घोरपडे, कर्नाटक सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक डॉ संजय होसमठ, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काकसो कोयटे, कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर सी.एस, अण्णासाहेब जोले आदी मान्यवर उपस्थिती होते.

दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट या संस्थेचे सन 2024-25 या आर्थिक वर्षात संस्थेचे मुदत ठेव, कर्ज वितरण तसेच भागभांडवलामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे संस्थेचे 100% डिजिटलायझेशन करुन सर्व आर्थिक व्यवहार आणि सभासदांना तत्पर सुविधा प्रदान करण्यात अग्रेसर ठरली आहे. संस्थेच्या या उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने “राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार 2024-25” प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.

 

दरम्यान, दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात  20 जून  1920 साली करण्यात आली आहे. या संस्थेला नुकातेच 105 वर्ष पूर्ण झालेली आहेत. संस्थेत सुमारे 15 हजार पोलीस अधिकारी व अंमलदार सभासद आहेत. संस्थेचे भागभांडवल रुपये  410.11 कोटी रुपये  आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत FDA ची धाड! नेत्यांसाठी आलेल्या जेवणाची अचानक तपासणी झाल्याने खळबळ

Monday, 31 August 2026, 18:37

उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘नाराजी नाट्य’ रंगण्याचे संकेत! दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारमध्येच ठिणगी पडण्याची शक्यता

Monday, 31 August 2026, 18:04

घरच्यांशी भांडून निघाली, स्लीपर बसमध्ये बसली अन् पुढे 47 किलोमीटरचा थरार! चालत्या बसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार..

Monday, 31 August 2026, 17:35

गणेशोत्सवात डीजेवर बंदी? मुख्यमंत्र्यांचे मोठे संकेत; पुण्यातून ध्वनिप्रदूषणाविरोधात कडक आवाहन

Monday, 31 August 2026, 17:06

केडगाव रेल्वे स्टेशन परिसरातील मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद! आरोपीकडून ७ मोटारसायकल जप्त; यवत पोलीसांची कामगिरी

Monday, 31 August 2026, 16:56

महिलांवर लैंगिक अत्याचार अन् भीतीचा बागलबुवा; १७ गुन्हे दाखल असलेल्या भोंदूबाबाच्या अडचणी वाढल्या!

Monday, 31 August 2026, 16:52
Next Post

Diwali 2025: लक्ष्मीपूजनाला चुकूनही करू नका 'या' 4 चुका; नाही तर लक्ष्मीदेवी होणार नाराज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp