Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरच्यांशी भांडून निघाली, स्लीपर बसमध्ये बसली अन् पुढे 47 किलोमीटरचा थरार! चालत्या बसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 31 August 2026, 17:35

दिल्ली: दिल्लीतील कश्मीरी गेट परिसरात १६ वर्षीय विद्यार्थिनीवर धावत्या स्लीपर बसमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ४ ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी बस चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप यांना अटक केली आहे. पीडित मुलगी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी कुटुंबीयांवर नाराज होऊन घरातून निघाली होती. नोएडामध्ये राहणाऱ्या चुलत भावाकडे जाण्याच्या प्रयत्नात ती मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे ग्रेटर नोएडातील परी चौक येथे रस्ता चुकली. त्यावेळी तेथून जाणाऱ्या रिकाम्या स्लीपर बसला तिने हात दाखवून थांबवले.

चालक आणि कंडक्टरने तिला नोएडा सेक्टर-६३ येथे जाणार असल्याचे सांगून बसमध्ये घेतले. मात्र, बस सुरू झाल्यानंतर काही वेळातच तिच्यासोबत गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर चालक आणि कंडक्टरने तिच्यावर अत्याचार केला. विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही पीडितेने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे.

परी चौक ते कश्मीरी गेट या सुमारे ४७ किलोमीटरच्या प्रवासादरम्यान ही घटना घडल्याचा आरोप आहे. रात्री उशिरा आरोपींनी विद्यार्थिनीला कश्मीरी गेट बस अड्ड्याजवळील रिंग रोड परिसरात उतरवून तेथून पळ काढला. त्यानंतर पीडितेने कश्मीरी गेट पोलिसांशी संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला.

 

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तिमारपूर येथील बस पार्किंगमधून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. घटनेत वापरण्यात आलेली स्लीपर बसही पोलिसांनी जप्त केली असून तिची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बसमध्ये बिघाड झाल्यानंतर ती दुरुस्तीसाठी सूरजपूर येथील वर्कशॉपमध्ये नेण्यात आली होती. दुरुस्ती झाल्यानंतर चालक आणि कंडक्टर बस घेऊन तिमारपूरच्या दिशेने जात होते. या प्रकरणाचा पुढील तपास दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49

संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदा डोंबिवलीचा लोकप्रिय ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द; श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय!

Thursday, 24 September 2026, 19:24

पूर्व विदर्भ होणार समृद्ध! ४२ हजार कोटींच्या नव्या महामार्गांना मंजुरी; दळणवळण होणार सुपरफास्ट

Thursday, 24 September 2026, 19:12

आलेगाव पाझर तलाव परिसरात ‘मुरूम माफियांचा’ रात्रीचा धुमाकूळ! पोकलेन-जेसीबीने शासकीय जमिनीची चाळण; महसूल विभाग झोपेत?

Thursday, 24 September 2026, 19:03
Next Post

उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत 'नाराजी नाट्य' रंगण्याचे संकेत! दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारमध्येच ठिणगी पडण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp