Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत FDA ची धाड! नेत्यांसाठी आलेल्या जेवणाची अचानक तपासणी झाल्याने खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 31 August 2026, 18:37

पुणे: पुण्यात सुरू असलेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत आज राजकीय चर्चांपेक्षा अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अचानक केलेल्या तपासणीचीच अधिक चर्चा रंगली. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या बैठकीच्या ठिकाणी FDAच्या पथकाने अचानक भेट देत नेत्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जेवणाची तपासणी केली.

FDAच्या अधिकाऱ्यांनी बैठकीच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. राज्यात सध्या भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात FDAकडून विविध ठिकाणी कारवाई सुरू असतानाच भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीच्या ठिकाणी ही तपासणी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी याबाबत माहिती देताना FDAचे अधिकारी बैठकीच्या ठिकाणी आले, त्यांनी अन्नपदार्थांची तपासणी केली आणि नमुने घेतल्याचे सांगितले. मात्र, प्राथमिक तपासणीमध्ये कोणताही आक्षेपार्ह प्रकार आढळून आला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच मोठी प्रदेश कार्यकारिणी बैठक आहे. त्यामुळे या बैठकीला भाजपच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. मात्र, बैठकीतील राजकीय रणनीती आणि आगामी निवडणुकांवरील चर्चेसोबतच FDAच्या पथकाने केलेली अचानक अन्न तपासणी सध्या चर्चेचा प्रमुख विषय ठरली आहे.

 

अन्नपदार्थांचे घेतलेले नमुने पुढील तपासणीसाठी पाठवले जाणार असून, त्यातून नेमके काय निष्पन्न होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांनो बाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा! गणेश विसर्जनानिमित्त धायरी, मुंढवा अन् हडपसरमध्ये मोठे वाहतूक बदल

Wednesday, 23 September 2026, 17:59

दुष्काळात लावणीचा धुरळा! गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून भाजप नेते वादाच्या भोवऱ्यात,लाखोंची उधळण?

Wednesday, 23 September 2026, 17:45

किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर; युवराज काकडे यांची माहिती

Wednesday, 23 September 2026, 17:38

दिशा सालियन प्रकरणात विनायक राऊतांचा संताप अनावर; वडिलांवर गंभीर आरोप,. ‘मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी……..

Wednesday, 23 September 2026, 17:07

सोरतापवाडी येथील ‘नीलकंठ मोटर्स’ मधून जुनी कार घेतली अन् डेंटिंग-पेंटिंगच्या नावाखाली परस्पर विकली; उरुळी कांचन पोलिसांत एकावर गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 16:44

पेठ येथे विहिरीवरील मोटार सुरू करण्यावरून लोखंडी टाच्याने मारहाण ; चुलते व चुलत भावाविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 16:36
Next Post

तुर्भेतील अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये फेरफार करणारे रॅकेट उध्वस्त; ७५ लाखांचा साठा जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp