Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुर्भेतील अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये फेरफार करणारे रॅकेट उध्वस्त; ७५ लाखांचा साठा जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 31 August 2026, 19:05

मुंबई: नवी मुंबईतील तुर्भे परिसरात अन्नपदार्थांच्या उत्पादन आणि मुदतबाह्य दिनांकात फेरफार करून त्यांची पुनर्विक्री करणाऱ्या आस्थापनाविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि नवी मुंबई गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली. २४ ते २९ ऑगस्टदरम्यान करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ४,९४२ कार्टन अन्नसाठा ताब्यात घेण्यात आला असून त्याची किंमत सुमारे ७५ लाख २१ हजार रुपये आहे. याशिवाय विना लेबल आणि मुदतबाह्य अन्नसाठाही जप्त करण्यात आला आहे.

मे. साधना एंटरप्रायजेस, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, तुर्भे येथे तपासणी केली असता विविध नामांकित निर्यातदार कंपन्यांशी संबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आला. या मालाच्या मूळ पॅकेजिंगवरील उत्पादन दिनांक आणि Expiry/Use By Date पुसून त्यावर नवीन दिनांक छापला जात असल्याचे तपासणीत समोर आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. काही उत्पादनांवरील Ingredients आणि Nutritional Information वरही नवीन स्टिकर लावण्यात येत असल्याचा आरोप आहे.

कारवाईदरम्यान Lay’s, Kurkure, Bingo, Fun Flips, Maggi, Rasoi, Knorr, Hellmann’s, Thums Up आणि Limca यांसारख्या विविध खाद्यपदार्थांचा साठा आढळला. या प्रकरणात संबंधित भागीदार तसेच काही निर्यातदारांविरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. साधना एंटरप्रायजेसचा अन्न परवानाही तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.

 

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि मुदतबाह्य अथवा फेरफार केलेल्या अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘ज्ञानेश कुमारांनी राजीनामा द्यावा!’ कॉक्रोच जनता पार्टीचा 48 तासांचा अल्टिमेटम,‘देशाचे गद्दार….

Thursday, 24 September 2026, 18:49

हवेली तालुक्यातील ग्रामस्थांची कामे रखडली; एका प्रशासकाच्या खांद्यावर अनेक गावांचा कारभार

Thursday, 24 September 2026, 18:46

मुंबई इंडियन्सला नवा हेड कोच! दिग्गज खेळाडूच्या खांद्यावर मोठी जबाबदारी,कोण आहे तो?

Thursday, 24 September 2026, 18:28

पिंपरी-चिंचवड येथे चैन स्नॅचिंगसह वाहन चोरीचे दोन गुन्हे उघड; एमपीडीएतील आरोपीसह तिघांना अटक, गुन्हे शाखा युनिट-3 ची कारवाई

Thursday, 24 September 2026, 18:22

पेट्रोल-डिझेल, कच्च्या तेलाचे दर वाढणार? तेल कंपन्यांना कोटींचा तोटा; इंधन दरवाढीबाबत मोठी माहिती समोर

Thursday, 24 September 2026, 18:16

बारामती दौरा ठरला! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २४ ऑक्टोबरला होणार ‘प्रेरणास्थळा’चे भव्य उद्घाटन

Thursday, 24 September 2026, 17:35
Next Post

उजनीत मच्छीमारांचा जलआक्रोश; ई-टेंडर, तरंगत्या सौरप्रकल्पाला विरोध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp