Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BJP Clash : भाजप कार्यालयाबाहेर राडा, पोलिसांच्या गाड्यांचा ताफा पोहोचला; नेमकं काय घडलं? पहा Video

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 30 December 2025, 14:24
Pune Politics: "Should we campaign for those we fought against?" Discontent among BJP workers in Pune

BJP Clash :  छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Elections) उमेदवारी न मिळाल्यामुळे विविध राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप (BJP) कार्यालयात मोठा गोंधळ झाल्याची घटना घडली आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी थेट राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयात धडक दिली.

हेही वाचा- PMC election news : मोठी बातमी..! कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीची राजकारणात एन्ट्री; अजित पवार गटाकडून ‘या’ प्रभागातून निवडणूक लढणार

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यास काही तासच शिल्लक राहिले आहेत. संभाव्य बंडखोरीच्या भीतीने भाजपसह इतर राजकीय पक्षांनी अद्याप अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदे गटाची युती तुटल्यानंतर एबी फॉर्मचे वाटप सुरू झाले असून त्यातूनच नाराजीचा उद्रेक झाल्याचे दिसून येत आहे.

 

पहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

नाराज इच्छुकांनी आम्ही अनेक वर्षे पक्षासाठी मेहनत घेतली, रक्ताचे पाणी केले, मात्र तरीही उमेदवारी इतरांना सहज कशी दिली जाते, असा सवाल उपस्थित केला. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करूनही बाहेरून आलेल्या लोकांना संधी दिली जात असल्याचा आरोप नाराजांनी केला आहे. या संतप्त वातावरणात दिव्या मराठे या तरुणीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयात घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी आक्रमक झालेल्या नाराज कार्यकर्त्यांना अडवले. काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने वेळेवर हस्तक्षेप झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या घटनेमुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. उमेदवारीच्या वाटपावरून निर्माण झालेला हा वाद पुढील काळात आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून राजकीय वातावरण तापले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सकाळी उठल्या उठल्या डोकं दुखतंय? असू शकतो शुगर कमी होण्याचा धोका; वेळीच व्हा सावध

Friday, 19 June 2026, 17:15

पुणे-बंगळुरू महामार्गावरील ‘अडथळा’ कायम! कराड उड्डाणपुलाचे काम पुन्हा रेंगाळले, वाहनचालकांमध्ये संताप

Friday, 19 June 2026, 17:09

6 नव्हे 7 खासदार फुटण्याच्या मार्गावर होते तर 20 ते 25 माजी नगरसेवक अन् काही आमदारही शिंदे गटात जाणार असल्याचा दावा

Friday, 19 June 2026, 16:48

मोहोळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर! मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; कुस्तीच्या आखाड्यातील आधार हरपला

Friday, 19 June 2026, 16:31

वाघोलीत कारची काच फोडून चोरट्यांकडून 6 लाखांची रोकड लंपास

Friday, 19 June 2026, 16:19

काळेपडळ येथे घरात घुसून चोरट्याने साडेसात लाखांच्या सोन्याच्या गंठणावर मारला डल्ला

Friday, 19 June 2026, 16:09
Next Post

बाप रे! चक्क 22 फूट उंचीचा ऊस? AI च्या माध्यमातून शेतकरी पुत्राने अशक्यही करून दाखवलं; वाचा सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.