Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PMC election news : मोठी बातमी..! कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीची राजकारणात एन्ट्री; अजित पवार गटाकडून ‘या’ प्रभागातून निवडणूक लढणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 30 December 2025, 12:49

PMC election news : पुणे : पुण्याच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची (Gaja Marne) पत्नी जयश्री मारणे आता थेट निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) जयश्री मारणे यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता असून, या एका बातमीने पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. Pune Politics

हेही वाचा- पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी 6 हजार कोटींचे कर्ज उभारणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावाची शक्यता

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिजाऊ निवासस्थानी एबी फॉर्मचे वाटप सुरू असून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. रुपाली ठोंबरे, माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह अनेक नेते अजित पवारांच्या भेटीसाठी जिजाऊ निवासस्थानी उपस्थित होते.

 

दरम्यान, अजित पवार गटाकडून कुख्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जयश्री मारणे या माजी नगरसेविका असून त्यांना प्रभाग 10 बावधनमधून एबी फॉर्म देण्यात आला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुन्हेगारी संपवण्याचे वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांकडून हा निर्णय घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

अजित दादांची भेट 

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 8 दिवसांपूर्वी जयश्री मारणे यांनी बारामती येथील हॉस्टेलमध्ये अजित पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा सुरू होती. अखेर आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जयश्री मारणे यांनी 2012 साली पुणे महानगरपालिकेची निवडणूक कोथरुडमधून लढवली होती. त्या वेळी त्या मनसेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. पुढे 2022 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता त्या अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या आहेत.

दरम्यान, पुण्यातील गुन्हेगारी विश्वाशी संबंधित व्यक्तींचा राजकारणातील प्रवेश वाढताना दिसत आहे. यापूर्वी लंडनला पळून गेलेल्या निलेश घायवळच्या भावाने निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. तसेच बंदू आंदेकर टोळीतील काही सदस्यांनीही निवडणुकीसाठी न्यायालयात अर्ज केले होते. अशा पार्श्वभूमीवर आता आणखी एका टोळीशी संबंधित व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

6 नव्हे 7 खासदार फुटण्याच्या मार्गावर होते तर 20 ते 25 माजी नगरसेवक अन् काही आमदारही शिंदे गटात जाणार असल्याचा दावा

Friday, 19 June 2026, 16:48

मोहोळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर! मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; कुस्तीच्या आखाड्यातील आधार हरपला

Friday, 19 June 2026, 16:31

वाघोलीत कारची काच फोडून चोरट्यांकडून 6 लाखांची रोकड लंपास

Friday, 19 June 2026, 16:19

काळेपडळ येथे घरात घुसून चोरट्याने साडेसात लाखांच्या सोन्याच्या गंठणावर मारला डल्ला

Friday, 19 June 2026, 16:09

पुण्यात दोन मित्रांची एकच गर्लफ्रेंड! भांडणातून झालेला अपमान जिव्हारी लागला अन् दारू पिऊन मित्रानेच घात केला…

Friday, 19 June 2026, 15:42

पुण्यात विवाहितेचा भयानक शेवट! किरकोळ वादातून सुखी संसाराची राखरांगोळी; रागाच्या भरात ओढणीने बायकोचा गळा दाबला अन्…

Friday, 19 June 2026, 15:03
Next Post
Pune Politics: "Should we campaign for those we fought against?" Discontent among BJP workers in Pune

BJP Clash : भाजप कार्यालयाबाहेर राडा, पोलिसांच्या गाड्यांचा ताफा पोहोचला; नेमकं काय घडलं? पहा Video

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.