Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाप रे! चक्क 22 फूट उंचीचा ऊस? AI च्या माध्यमातून शेतकरी पुत्राने अशक्यही करून दाखवलं; वाचा सविस्तर

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 30 December 2025, 14:38

बारामती: भंडारा जिल्ह्यातील एका सामान्य शेतकरी पुत्राने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जग जिंकले असून, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचीच चर्चा आहे. प्रशांत मिश्रा असे या तरुणाचे नाव असून त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या मदतीने शेतीचे रूप पालटून टाकले आहे. मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला आणि टेस्लाचे प्रमुख एलोन मस्क यांसारख्या जागतिक दिग्गजांनी सोशल मीडियावरून प्रशांत यांच्या प्रयोगाचे जाहीर कौतुक केले आहे. एका मराठी उद्योजकाने कृषी क्षेत्रात लावलेल्या या शोधामुळे भारताचे नाव जगभर अभिमानाने घेतले जात आहे.

जागतिक स्तरावरील कौतुकामागे बारामतीमध्ये (Baramati News) झालेला एक अभूतपूर्व प्रयोग कारणीभूत आहे. प्रशांत यांच्या अ‍ॅग्रीपायलट या कंपनीने तयार केलेल्या विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून बारामती येथील शेतकऱ्यांनी चक्क 22 फूट उंचीचा ऊस पिकवून दाखवला आहे. एरवी ऊस जास्तीत जास्त 10 ते 12 फूट वाढतो, परंतु एआयच्या साहाय्याने पाण्याचे अचूक नियोजन आणि खतांचे योग्य व्यवस्थापन केल्याने ही किमया साधली गेली. सत्या नाडेला यांनी आधुनिक विज्ञानामुळे शेतीमध्ये कशी प्रगती होऊ शकते असे सांगत व्हिडीओ शेयर केला आहे.

प्रशांत मिश्रा यांनी नागपूरच्या आयटी क्षेत्रातून सुरुवात केल्यानंतर त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतीत करण्यासाठी करण्याचे ठरवले. यातूनच त्यांनी अ‍ॅग्रीटेक क्षेत्रातील आपली स्वतंत्र कंपनी स्थापन केली, जिचे तंत्रज्ञान आज अनेक देशांतील शेतकरी वापरत आहेत. रासायनिक खतांचा अतिवापर टाळून आणि पाण्याचे थेंब न थेंब वाचवून पीक कसे वाढवायचे, याचे सोपे तंत्र त्यांनी विकसित केले आहे. यामुळे शेतकऱ्यांची केवळ मजुरीच वाचत नाही, तर त्यांचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. एका मराठी माणसाने शेती आणि तंत्रज्ञान यांची अशी सांगड घातली आहे की, त्यामुळे भविष्यातील शेतीचे चित्रच बदलणार आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

हडपसर – यवत व पुणे शिरूर उन्नत मार्गाबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; काम सुरु होण्यापूर्वीच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आमदार राहुल कुल प्रयत्नशील

Friday, 19 June 2026, 19:04

दोघंही आयटी इंजिनिअर, कामानिमित्त भेटले, प्रेम जुळलं लग्न केलं अन् नंतर असं काही घडलं की विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल…

Friday, 19 June 2026, 18:57

‘तुझी बायको मला, माझी तुला!’ फेसबूकवरून चालते पार्टनर स्वॅपिंगचे गलिच्छ रॅकेट; एका रात्रीचे मिळतात 20 हजार

Friday, 19 June 2026, 18:14

वरवंड येथील “हॉटेल सिद्धेश्वर प्युअर व्हेज” मधून वीजचोरी; दोघांवर गुन्हा दाखल 

Friday, 19 June 2026, 18:09

हिंजवडी मेट्रो सज्ज! 6 ते 8 मिनिटांच्या अंतराने धावणार ट्रेन; तिकीट आता तुमच्या व्हॉट्सॲपवर

Friday, 19 June 2026, 18:06

सकाळी उठल्या उठल्या डोकं दुखतंय? असू शकतो शुगर कमी होण्याचा धोका; वेळीच व्हा सावध

Friday, 19 June 2026, 17:15
Next Post
Pune Crime: Prostitution under the name of 'massage parlor' in Pune's Kalyaninagar area; Police raid and two arrested

Pune Crime: पुण्याच्या कल्याणीनगर भागात 'मसाज पार्लरच्या' नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांची धाड अन् दोघांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.