Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्याच्या कल्याणीनगर भागात ‘मसाज पार्लरच्या’ नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांची धाड अन् दोघांना अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 30 December 2025, 14:45
Pune Crime: Prostitution under the name of 'massage parlor' in Pune's Kalyaninagar area; Police raid and two arrested

पुणे: पुण्यातील कल्याणीनगर भागात (Pune Crime) मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय येरवडा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी मसाज पार्लरचा व्यवस्थापक आणि त्याचा सहकारी अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील मसाज सेंटरच्या (Pune News) नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. (Latest Marathi News)

अटक करण्यात आलेल्यांची नावे मोतीबर समसुलहक रेहमान (वय 31, रा. संजय पार्क, विमाननगर, मूळ रा. आसाम) आणि अब्दुल मोनुउद्दीन आवाल (वय 19, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी आहेत. या प्रकरणी पोलीस शिपाई बालाजी सोगे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपींविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर परिसरातील एका संकुलात मसाज सेंटरच्या आडून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित मसाज सेंटरवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी तेथून काही तरुणींना ताब्यात घेतले असून, त्यांची पुढील कार्यवाही सुरू आहे.

 

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान आणि गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याआधीही कात्रज–मंतरवाडी बाह्यवळण मार्ग आणि बाणेर भागातील एका लॉजमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसाय पोलिसांनी उघडकीस आणला होता. तसेच कोंढव्यातील एका मसाज सेंटरवर छापा टाकून तरुणींची सुटका करण्यात आली होती. त्या प्रकरणातही मसाज सेंटरच्या चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा गैरप्रकारांच्या तक्रारी सातत्याने पोलिस आयुक्तांकडे येत होत्या. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार शहरात विविध ठिकाणी तपास आणि छापे टाकण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात येत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातील धक्कादायक प्रकार! ‘ओरडलीस तर अजून मारू” म्हणत उपचारासाठी आलेल्या वृद्ध महिलेला डॉक्टरकडून मारहाण…

Friday, 19 June 2026, 20:05

घोड धरणावरील साकळाई उपसा सिंचन योजनेला मूळ लाभार्थींचा विरोध; निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी

Friday, 19 June 2026, 19:57

स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटचा पर्दाफाश! हेल्परचं निघाली सूत्रधार; महिलांना फार्महाऊवर घेऊन जायचे, सोनोग्राफी करायचे अन्…

Friday, 19 June 2026, 19:41

हडपसर – यवत व पुणे शिरूर उन्नत मार्गाबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; काम सुरु होण्यापूर्वीच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आमदार राहुल कुल प्रयत्नशील

Friday, 19 June 2026, 19:04

दोघंही आयटी इंजिनिअर, कामानिमित्त भेटले, प्रेम जुळलं लग्न केलं अन् नंतर असं काही घडलं की विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल…

Friday, 19 June 2026, 18:57

‘तुझी बायको मला, माझी तुला!’ फेसबूकवरून चालते पार्टनर स्वॅपिंगचे गलिच्छ रॅकेट; एका रात्रीचे मिळतात 20 हजार

Friday, 19 June 2026, 18:14
Next Post

18 रुपयांची सिगरेट आता 72 रुपयांना मिळणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.