Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हिंजवडी मेट्रो सज्ज! 6 ते 8 मिनिटांच्या अंतराने धावणार ट्रेन; तिकीट आता तुमच्या व्हॉट्सॲपवर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 19 June 2026, 18:06

पुणे: पुण्यातील सध्या सुरू असलेल्या दोन मेट्रो मार्गिकांप्रमाणेच माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकाही सकाळी 6 ते रात्री 11 या वेळेत प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार आहे. या मार्गावर सरासरी 6 ते 8 मिनिटांच्या अंतराने मेट्रो सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील 12 स्थानकांचे काम जूनअखेरपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास पुणे आयटी सिटी मेट्रोतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

पुणे आयटी सिटी मेट्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, माण ते आर. के. लक्ष्मण म्युझियम, बालेवाडी (रामनगर) या दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवेसाठी आवश्यक स्थानकांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. सर्व स्थानकांवरील लिफ्ट, सरकते जिने आणि प्रवासी सुविधा पूर्ण झाल्या असून बाहेरील काही किरकोळ कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनाची तारीख राज्य सरकार निश्चित करणार आहे.

ऑगस्टअखेरपर्यंत जिल्हा न्यायालय स्थानकाद्वारे हिंजवडी मेट्रोचा संपर्क पुण्यातील इतर दोन मेट्रो मार्गिकांशी जोडला जाणार असल्याची माहितीही सैनी यांनी दिली. मेट्रो लाइन-3 साठी एकूण 22 ट्रेन संच वापरण्यात येणार आहेत. त्यापैकी 19 संच माण येथील डेपोमध्ये दाखल झाले असून उर्वरित 3 संचही लवकरच दाखल होणार आहेत.

प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी व्हॉट्सॲप आणि मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. महामेट्रोकडून वापरल्या जाणाऱ्या ‘वन पुणे’ ॲपमध्येही लाइन-3 चा समावेश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात एकाच ॲपद्वारे पुण्यातील कोणत्याही मेट्रो मार्गिकेचे तिकीट काढणे शक्य होणार आहे.

 

दरम्यान, सध्या महामेट्रोकडून शनिवार आणि रविवारी तिकीट दरात 30 टक्के सवलत दिली जाते. मात्र हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी अशा प्रकारच्या सवलतीची तरतूद करारामध्ये नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या प्रतिसादाचा आढावा घेऊन तिकीट सवलतीबाबत निर्णय घेतला जाईल, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनासाठी इंदापूर नगरपरिषद सज्ज ; 6कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था अन् 8 नियंत्रण अधिकारी, 60 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Friday, 25 September 2026, 10:14

विमा ग्राहकांसाठी मोठी बातमी!मिस-सेलिंगला लगाम अन् कमिशनचे नियम बदलणार; ग्राहकांसाठी काय बदलणार?

Friday, 25 September 2026, 9:04

मध्यरात्री स्टेशनवर एकटी दिसली अन् नराधमांनी हेरलं;नागपूरच्या तरुणीवर 5 जणांकडून अत्याचार

Friday, 25 September 2026, 8:49

४ लाखांची कॅश अन् व्यापाऱ्याला रस्त्यातच घेरलं; पुण्यात भरदिवसा शस्त्राने सपासप वार

Friday, 25 September 2026, 8:34

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या….! मुंबई-पुण्यात विसर्जनाचा जल्लोष; बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी

Friday, 25 September 2026, 8:21

पुणेकरांनो लक्ष द्या! गणेश विसर्जनासाठी मेट्रो 41 तास नॉनस्टॉप; 6 प्रमुख स्थानकांवर एन्ट्री-एक्झिटचे नियम बदलले

Friday, 25 September 2026, 7:58
Next Post

वरवंड येथील "हॉटेल सिद्धेश्वर प्युअर व्हेज" मधून वीजचोरी; दोघांवर गुन्हा दाखल 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp