Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

छत्रपती संभाजीनगर येथे शेती-रस्त्याच्या वादातून भाजपच्या कॅबिनेट मंत्र्याच्या भावासह पुतण्याला बेदम मारहाण..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 10 September 2026, 17:24

छत्रपती संभाजीनगर,. ता. 10 : भाजपचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचे मोठे बंधू आणि पुतणे यांना शेती व रस्त्याच्या वादातून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील नायगाव खंडेवाडी येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

बिडकीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अमेय अजित सावे (वय -35) आणि अजित मोरेश्वर सावे (वय-70, रा. खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर) अशी जखमींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव खंडेवाडी येथे शेती आणि रस्त्याच्या कामावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि यावेळी अमेय सावे व अजित सावे यांना मारहाण करण्यात आली. या घटनेत दोघांच्या डोक्याला दुखापत झाली.

मारहाणीनंतर दोघांना तातडीने बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नेते तसेच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. दोघांवर उपचार सुरू असून पोलिसांकडून त्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे.

 

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
दरम्यान, या प्रकरणी बिडकीन पोलिसांकडून माहिती घेण्याचे आणि पुढील कायदेशीर कारवाईचे काम सुरू आहे. जखमींच्या जबाबानंतर नेमक्या कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल केला जातो, तसेच या मारहाणीमागे नेमका वाद काय होता, हे स्पष्ट होणार आहे. राज्यातील मंत्री अतुल सावे यांच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण झाल्याने या घटनेची चर्चा राजकीय वर्तुळातही सुरू झाली आहे. पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणातील पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात पोलिसांचा फिल्मी स्टाईल सापळा! कल्याणीनगरच्या नामांकित हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ३ तरुणींची सुटका अन् एजंट जेरबंद

Friday, 11 September 2026, 20:09

पुण्यात नेमकं किती दिवस दारूबंदी? हायकोर्टाच्या संतापानंतर प्रशासनाला मोठा दणका; ब्लँकेट बॅन उठवला

Friday, 11 September 2026, 19:19

सोनं १.८ लाख तर चांदी ३ लाखांवर जाणार? घसरण तात्पुरतीच, सणासुदीत आणि लग्नसराईत सोन्याची किंमत गाठणार उच्चांक; वाचा तज्ज्ञांचं भाकीत…

Friday, 11 September 2026, 18:31

पुणे विमानतळाची कोंडी अखेर सुटणार! जुने टर्मिनल नव्या रूपात सज्ज; पण एका ‘महत्त्वाच्या’ परवानगीची प्रतीक्षा

Friday, 11 September 2026, 17:52

मनोज जरांगेंना रोखणे अशक्य! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आझाद मैदानावरील आंदोलनाचा मार्ग मोकळा

Friday, 11 September 2026, 17:44

गणेशोत्सव शांततेत पार पाडा – पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल

Friday, 11 September 2026, 17:34
Next Post

महसूल अधिकाऱ्यांना नागरिकांच्या भेटीसाठी दररोज २ तास राखीव ठेवावेच लागणार; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल विभागाचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp