Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

परळीत रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; लग्नाच्या अवघ्या काही दिवसांपूर्वीच संपवले जीवन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 18 April 2026, 11:44

Beed News : बीड : परळी येथे एका 25 वर्षीय रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नितीन पंडित ढगे असे मृत जवानाचे नाव असून ते मूळचे धाराशिव जिल्ह्यातील लोहार येथील रहिवासी होते. नोकरीनिमित्त ते परळीत वास्तव्यास होते. लग्न ठरलेले असताना ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Police suicide case)

 

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन ढगे यांनी सप्टेंबर 2025 मध्ये रेल्वे पोलिस दलात भरती घेतली होती. नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला होता आणि 7 मे रोजी त्यांचा विवाह निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती. घरात आनंदाचे वातावरण असताना अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नितीन हे काही दिवसांपासून सुट्टीवर होते. गुरुवारी ते पुन्हा परळी येथील रेल्वे पोलिस ठाण्यात रुजू झाले होते. त्याच दिवशी त्यांची साप्ताहिक सुट्टी असल्याने ते मोकळ्या वेळेत होते. याच काळात त्यांनी परळीतील माधवबाग परिसरातील एका प्ले रूममध्ये गळफास घेतल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर उत्तरीय तपासणी परळी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. प्राथमिक तपासात आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.

या घटनेमुळे नितीन यांच्या सहकाऱ्यांमध्ये आणि परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात तीन भाऊ असा परिवार आहे. लग्नाच्या तयारीत असताना अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण कुटुंब हादरले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आत्महत्येमागील कारणाचा शोध पोलिस घेत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Fursungi : ‘कामे करा, नाहीतर आंदोलन!’ – फुरसुंगी-उरुळी देवाचीत 4 मे रोजी भाजपचा इशारा

Wednesday, 22 April 2026, 14:12

उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील लेडी डीओची “पोलीस ठाण्यातच ‘दहशत’?” विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीसारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची सहकाऱ्यांनाच धमकी दिल्याचा आरोप..

Wednesday, 22 April 2026, 14:08
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

दौंडमध्ये शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून बाप-लेकावर कोयता अन् सत्तूरने हल्ला ; ‘राजेगावसारखी अवस्था करू’ म्हणत दिली धमकी..

Wednesday, 22 April 2026, 13:01
daund crime

Daund Crime News : शेतात विनापरवाना कांद्याची साठवणूक का करता विचारल्याने शेतकऱ्याला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण ; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

Wednesday, 22 April 2026, 12:41
crime

Kolhapur News : व्याजाचे पैसे दे, नाहीतर शरीरसंबंध ठेव’, कोल्हापूरात सावकारीच्या जाळ्यात अडकवून महिलेचे 3 वर्षे लैंगिक शोषण..

Wednesday, 22 April 2026, 11:48

Loni kalbhor : “कदमवाकवस्तीत फटाक्याच्या ठिणगीने इमारतीला आग ; स्थानिक तरुण व अग्निशमन दलाच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ..!”

Wednesday, 22 April 2026, 11:10
Next Post
Crime

Crime : 'मंत्रां'नी कॅन्सर बरा करण्याच्या नावाखाली फसवणूक! 'त्या' व्हायरल व्हिडिओतील महाराजाला बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.