Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कंपनीच्या ऑफिस बॉयने कराड गँगचा केला टप्प्यात कार्यक्रम, गुपित फोडत सर्व घटनाक्रम सविस्तर सांगितला

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 27 March 2025, 13:31
Avada energy company office boy statement plays vital in santosh deshmukh murder case

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात देशमुखांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच हे प्रकरण वाल्मिक कराड याच्या आदेशानंतर हे प्रकरण वाढत गेले. खंडणी प्रकरणात संतोष देशमुख जर आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा, असे वाल्मिक कराडने सांगितले होते, अशी कबुली घुलेनी दिली आहे. घुलेसह इतर आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांनी देखील हत्येची कबुली दिली आहे. यामुळे वाल्मीक कराड आणि संपूर्ण गँग अडकली आहे.

या सर्व घडामोडीनंतर आता संतोष देशमुख प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे. संपूर्ण कराड गँगचा एका ऑफिस बॉयमुळे टप्प्यात कार्यक्रम झाला आहे. या हत्या प्रकरणात आवादा एनर्जी कंपनीच्या ऑफिस बॉयचा जबाब महत्त्वाचा ठरला आहे. ऑफिस बॉयच्या जबाबातून हत्येचे कारण आणि वादाची ठिणगी कुठे पडली, याचा घटनाक्रम सविस्तर समोर आला आहे.

ऑफिस बॉयने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, 6 डिसेंबर 2024 रोजी आवादा एनर्जी प्रकल्पाच्या समोर मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांकडून गोंधळ घालण्यात आला होता. यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वॉचमनला आरोपींनी मारहाण केली. या दरम्यान घुले याने “मी वाल्मीक कराडचा माणूस आहे, जर कंपनी सुरू ठेवायची असेल, तर दोन कोटी रुपये खंडणी द्या.. नाहीतर कंपनी बंद करा, अशी धमकी दिली होती. तसेच घुलेच्या इतर साथीदारांनीसुद्धा दमदाटी केली होती.

सदर वाद सुरू असतानाच तिथे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आले. देशमुख यांनी सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांना कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या, अशी विनंती केली होती. मात्र, त्यावेळी घुले याने सरपंच देशमुख यांना धमकी दिली. यावेळी सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही, असंही घुले म्हणाला होता. ऑफिस बॉयचा हाच जबाब वाल्मीक कराड गँगला अडकवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. बुधवारी (दि. २६) पार पडलेल्या सुनावणीत देखील या जवाबाचा उल्लेख करण्यात आला.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

लोणी काळभोरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये टशन; डीजेचा दणदणाट, लेजर लाईटचा मारा अन् ट्रॅक्टरवर चढून तरुणांचा धांगडधिंगा, कारवाई कधी?

Friday, 25 September 2026, 12:23

सोन्याच्या दराला पुन्हा झळाळी! अनंत चतुर्दशीला 24, 22, 18 कॅरेटचे भाव वाढले,पाहा आजचे भाव…

Friday, 25 September 2026, 12:07

यशवंत बचाव कृती समितीच्या आरोपांना रविवारी सभेत पुराव्यांसह उत्तर देणार; अध्यक्ष सुभाष जगताप यांचा दावा

Friday, 25 September 2026, 11:13

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार अडचणीत? महाराष्ट्रातून पहिलं आव्हान, हायकोर्टात याचिका

Friday, 25 September 2026, 11:09

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ऑगस्टचा GR जारी; खात्यात 1,500 की 3,000? नेमकं काय ठरलं?

Friday, 25 September 2026, 10:47

गणेश विसर्जनासाठी इंदापूर नगरपरिषद सज्ज ; 6कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था अन् 8 नियंत्रण अधिकारी, 60 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Friday, 25 September 2026, 10:14
Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत पाचर्णेमळा येथील तरुणाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp