Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अज्ञात वाहनाच्या धडकेत पाचर्णेमळा येथील तरुणाचा मृत्यू

योगेश मारणेby योगेश मारणे
Thursday, 27 March 2025, 13:41

शिरूर ता.27: शिरूर शहराजवळील पुणे-अहिल्यानगर महामार्गावर सतरा कमान पुल येथे भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात वाहनाने बुलेट गाडीला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात शिरूर परिसरातील पाचर्णेमळा येथील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातामध्ये सोमेश्वर बबन पाचर्णे ( वय-३२ वर्षे,तर्डोबाचीवाडी पाचर्णेमळा, ता.शिरुर, जि.पुणे ) या तरुणाचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत बाळू शंकर पाचर्णे ( पाचर्णेमळा तर्डोबाचीवाडी, ता.शिरुर, जि.पुणे ) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

घटनेची शिरूर पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, बुधवारी ( दि.२६ ) रात्री अकरा वाजता सोमेश्वर पाचर्णे हा त्याच्या बुलेट दुचाकीवरून पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अहिल्यानगरच्या बाजूने जात असताना, शिरूर जवळील सतरा कमान पुलाजवळ भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या बुलेट मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात बुलेट चालक सोमेश्वर पाचर्णे याच्या डोक्याला जोरदार मार लागला तसेच हात व पायाला गंभीर दुखापत झाली त्यामुळे सोमेश्वर याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक कुठली खबर न देता वाहन घेऊन पळून गेला आहे. त्यामुळे अज्ञात वाहनचालका विरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक राऊत करीत आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘असले भ्रष्ट अधिकारी आम्हाला नको’ विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पुण्यात विराट आक्रोश मोर्चा! MPSC अध्यक्षांविरोधात रोहित पवारांचा एल्गार, सरकारला थेट इशारा

Monday, 7 September 2026, 14:40

ग्रामीण भागातील एचपी गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील ग्राहकांना आजपासून 25 दिवसानंतर मिळणार सिलेंडर

Monday, 7 September 2026, 14:27

जरांगे यांच्या उपोषणादरम्यान सरकारचा मोठा निर्णय! मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी थेट ४ GR जारी; वाचा सविस्तर

Monday, 7 September 2026, 14:07

महाराष्ट्र-मध्यप्रदेशात 24 घरफोड्या करणारा सराईत चोरटा जेरबंद; 16 तोळे सोने जप्त, स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांची कामगिरी

Monday, 7 September 2026, 13:16

चर्चगेटला अहिल्यादेवींचे नाव अन् शिंग्रोबांच्या नावाने महामार्ग! बाळूमामा देवस्थानासाठीही स्वतंत्र कायद्याची धनगर समाजाची मागणी

Monday, 7 September 2026, 12:54

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग की फेरीवाल्यांचा बाजार? व्हीआयपींसाठी यंत्रणा तत्पर, सामान्यांसाठी मात्र जबाबदारीची टोलवाटोलवी

Monday, 7 September 2026, 12:47
Next Post

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची वाढती मागणी पाहता एसटी महामंडळाकडून बसचे 764 अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp