बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) केजकडे जात असताना, धूनकवड फाटा परिसरात त्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. अग्निशामक दलाच्या वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे दुचाकीवरील चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा: रात्री वहिणीने दिराला रूममध्ये बोलावलं, धारदार शस्त्रानं गुप्तांग…; काय घडलं?
जखमींना तत्काळ धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा: पुण्यातील हिंजवडीत कॉंक्रिट मिक्सरमुळे आणखी एक बळी, सुप्रिया सुळे म्हणल्या…







