Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: भावाकडून अवैध संबंधासाठी दबाव, तीचा नकार, शेतात नेलं अन् नग्न अवस्थेत…; ग्रामपंचायत सदस्य महिलेसोबत काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 22 November 2025, 15:34
Crime News: Immoral relationship with cousin! She refused and nothing happened; He took her to the field, took her clothes away and threw them away...

पंढरपूर: माळशिरस तालुक्यातील (Crime News) वाफेगाव परिसरात उसाच्या (Pandharpur News) शेताजवळ झालेल्या खून प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत आरोपी शंकर सरवदे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. फिर्यादी मोहन बनसोडे यांच्या पत्नीचे चुलत भाऊ आरोपी शंकर सरवदे याच्यासोबत अनैतिक संबंध होते. घटनेच्या अंदाजे महिनाभर अगोदर पीडित महिलेने हे संबंध पूर्णपणे तोडले होते. संबंध तोडल्यानंतरही आरोपी तिच्यावर दबाव टाकत होता आणि नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत होता. (Breaking News)

19 सप्टेंबर 2022 रोजी मोहन बनसोडे कामानिमित्त बाहेर असताना आरोपीने महिलेला शेतात नेले. तिथे तिच्याशी संबंध ठेवून त्यानंतर गळा आवळून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मृतदेह नग्न अवस्थेत टाकला आणि तिचे कपडे दूर नेऊन फेकून दिले. या प्रकरणाची तक्रार अकलूज पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली. तपासादरम्यान आरोपीने खुनाचे ठिकाण स्वतः दाखवून दिले. तसेच जप्त कपड्यांच्या रासायनिक विश्लेषणातून आरोपीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळले आणि हा विशेष पुरावा ठरला.

या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मे. एल.डी. हुली यांच्या न्यायालयात झाली. खटल्यादरम्यान एकूण 15 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यात फिर्यादीची आई, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तपास अधिकारी यांचा समावेश होता. न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड विधानाच्या कलम 302 अंतर्गत आजीवन कारावास आणि 2000 रुपये दंड, तर कलम 201 अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास आणि 1000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास दोन्ही शिक्षांना पर्यायी तुरुंगवासाची तरतूदही करण्यात आली. या खटल्यात सरकारी पक्षाची बाजू ॲड. संग्राम पाटील, ॲड. एस.ए. ढवळे आणि ॲड. एस.टी. मेवेगिरी यांनी मांडली, तर फिर्यादीच्या वतीने ॲड. जी.पी. कदम यांनी साहाय्य केले.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

डीजे, लेझर अन् वर्गणीवर राजगड पोलिसांचा कडक इशारा! नियमभंग केल्यास गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 9:47

पुणेकरांसाठी मोठी अपडेट! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रतीक्षेचा वेळ होणार कमी

Thursday, 10 September 2026, 9:40

कांदा-लसूण-बटाटा डब्यात देऊ नका! शाळेचा एक मेसेज अन् वादाला तोंड फुटलं; नेमकं प्रकरण काय? वाचा

Thursday, 10 September 2026, 9:36

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51
Next Post
Healthy Winter Drinks

Healthy Winter Drinks : थंडीत इम्युनिटी वाढवा; 'ही' ४ 'जादुई पेय' आहेत शरीरासाठी अत्यंत गुणकारी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp