Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नांदेडमध्ये भीषण अपघात; कीर्तनकार मधुकर महाराज बारूळकर यांचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 1 April 2026, 12:09

Accident News : नांदेड : रस्ते अपघातात आणखी एका मान्यवर व्यक्तीचा जीव गेल्याची दु:खद घटना नांदेडमध्ये घडली आहे. समाजप्रबोधनासाठी कीर्तनाच्या माध्यमातून कार्य करणारे ह.भ.प. मधुकर महाराज बारूळकर यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी सिडको परिसरात हा अपघात झाला असून त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मराठवाड्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर महाराज बारूळकर (रा. बारूळ, ता. कंधार) हे मराठा सेवा संघाच्या संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सिडको परिसरात आयोजित बैठकीसाठी ते नांदेडमध्ये आले होते. बैठक आटोपल्यानंतर सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून गावी परत निघाले होते.

दरम्यान, सिडको भागातील रुबी हॉटेलजवळ ते पोहोचले असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका गंभीर होता की मधुकर महाराज यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

 

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरात जड वाहनांवर काही प्रमाणात निर्बंध असतानाही सिडको आणि हडको भागात रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकची वर्दळ कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अशा भरधाव वाहनांमुळे यापूर्वीही अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा वाहनांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

मधुकर महाराज यांनी अनेक वर्षे कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृती केली होती. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या निधनामुळे प्रबोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post
rahuri

rahuri : राहुरी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले! भाजपने दिला उमेदवार, कर्डिले विरुद्ध तनपुरे लढत पुन्हा रंगणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.