Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

देवकुंड धबधब्यात बुडून पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू; पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 12 July 2026, 21:54

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या पुण्यातील १७ जणांच्या ग्रुपमधील दोघे जण पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून दोघांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील १७ जणांचा ग्रुप पर्यटनासाठी रायगडमधील देवकुंड धबधब्यावर गेला होता. धबधब्याखाली पाण्यात पर्यटनाचा आनंद घेत असताना दोघे जण अचानक पाण्यात बुडाले. घटनेनंतर इतर सहकाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध सुरू आहे. मात्र, बुडालेल्या दोघांची ओळख आणि त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.

 

दरम्यान, मुसळधार पावसामुळे देवकुंड धबधब्यासह माणगाव तालुक्यातील अनेक वर्षा पर्यटनस्थळांवर प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत. या परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात असताना हा पर्यटकांचा ग्रुप धबधब्यापर्यंत कसा पोहोचला, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी बचाव पथक आणि पोलीस युद्धपातळीवर मोहीम राबवत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्ग आता होणार सहापदरी! साडेपाच तासांचा प्रवास आता होणार सुसाट

Tuesday, 28 July 2026, 22:56

पुण्यातील थरारक प्रकार! कॅशियर वाटेत अडवलं; डोळ्यात स्प्रे मारून लुटले ८ लाख रुपये

Tuesday, 28 July 2026, 22:26

“नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू…” अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

Tuesday, 28 July 2026, 21:59

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54
Next Post

पुण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराची शिंदेवाडी येथे कोयत्याने हत्या; जुन्या वैमनस्यातून खुनाचा संशय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.