Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Politics : राणेंचा ‘कणकवली पॅटर्न’ पाहून मुख्यमंत्री भारावले! १७ जागा बिनविरोध जिंकल्यानंतर फडणवीस सिंधुदुर्गात करणार शक्तिप्रदर्शन!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 27 January 2026, 18:26
Politics

photo- social media

Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात उद्या सिंधुदुर्गातून एक महत्त्वाचा संदेश जाण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून कणकवली येथे दुपारी साडेतीन वाजता त्यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे. ही सभा केवळ प्रचारापुरती मर्यादित न राहता, महायुतीच्या वाढत्या राजकीय ताकदीचे शक्तिप्रदर्शन ठरणार असल्याचे चित्र आहे. (Politics)

 

या सभेला विशेष महत्त्व आहे कारण सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत मोठे यश मिळवले आहे. जिल्हा परिषदचे सात सदस्य आणि पंचायत समितीचे आठ सदस्य महायुतीकडून बिनविरोध निवडून आले असून, एकूण 17 उमेदवार बिनविरोध निवडून येणे ही सिंधुदुर्गच्या राजकारणात दुर्मीळ आणि लक्षवेधी बाब मानली जात आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस जाहीर सभेत नितेश राणे यांचे कौतुक करत त्यांचा सत्कार करणार आहेत. त्यामुळे ही सभा नितेश राणेंच्या नेतृत्वाला मिळालेली पावती म्हणून पाहिली जात आहे.

दरम्यान, या सभेत आणखी एक मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सतीश सावंत, जे कधीकाळी नारायण राणेंचे कट्टर समर्थक होते आणि नंतर ठाकरे गटात सक्रिय झाले, ते तब्बल सात वर्षांनंतर ठाकरे सेनेला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. उद्या त्यांनी भूमिका बदलली, तर सिंधुदुर्गात ठाकरे गटाला हा मोठा राजकीय धक्का मानला जाईल.

सिंधुदुर्गात महायुतीने जवळपास सर्वच तालुक्यांत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पातळीवर बिनविरोध यश मिळवले आहे. भाजप आणि शिंदे गटाची मजबूत पकड, तसेच स्थानिक पातळीवरील संघटनशक्ती यामुळे विरोधक अक्षरशः कोपऱ्यात गेल्याचे चित्र आहे.

एकूणच, मुख्यमंत्री फडणवीसांचा हा दौरा केवळ सभा नसून, सिंधुदुर्गात महायुतीचं वर्चस्व अधिक ठळक करणारा आणि आगामी राजकीय समीकरणांना दिशा देणारा ठरणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भिगवणमध्ये किरकोळ वादातून सूड; दबा धरून ४६ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला, विक्रम बाळासो माडगे व रूपाली माडगे अटकेत

Friday, 1 May 2026, 21:09

पुणे ग्रामीण पोलीस दलातील ७ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान

Friday, 1 May 2026, 18:43

यवत येथील चोरीचा गुन्हा 48 तासाच्या आत उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश 

Friday, 1 May 2026, 15:34

हवेलीत कारचा पाठलाग करून कुटुंबावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

Friday, 1 May 2026, 12:10

सिंहगडावर सापडला बेपत्ता तरुणीचा मृतदेह ; रॅपलिंगच्या साहाय्याने खोल दरीतून काढला बाहेर

Friday, 1 May 2026, 11:56

Political News : ‘पवार विरुद्ध पवार’ निवडणूक यापुढे होऊ देणार नाही – सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

Thursday, 30 April 2026, 18:43
Next Post

उरुळी कांचन-सोरतापवाडी गटात राष्ट्रवादीचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार-जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर उरुळी कांचन येथे निवडणुक प्रचाराचा शुभारंभ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.