Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Palghar News: रस्ता नाही, रुग्णवाहिकाही पोहोचली नाही, 18 वर्षांच्या तरुणाने तडफडून सोडला जीव, गावकऱ्यांचा प्रशासनावर संताप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 5 February 2026, 16:28
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Palghar News: पालघर : पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात अजूनही मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत, याची पुन्हा एकदा वेदनादायक जाणीव करून देणारी घटना जव्हार तालुक्यात घडली आहे. जव्हारमधील तिलोंडा (आंबेपाडा) या आदिवासी गावात रस्त्याअभावी वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी 4 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी ही घटना घडली.

मृत तरुणाचे नाव शैलेश मगन वागदादा असे असून तो काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होता. प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने उपचारांची गरज होती. मात्र गावाला जोडणारा सुमारे 4 किलोमीटरचा रस्ता नसल्याने रुग्णवाहिका किंवा चारचाकी वाहन गावात पोहोचू शकले नाही. त्यामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शैलेशला तात्पुरत्या पालखीमध्ये ठेवून डोंगराळ आणि खडतर वाटेने आरोग्य केंद्राकडे नेण्याचा प्रयत्न केला.

रस्ता नसल्यामुळे या प्रवासात बराच वेळ गेला. या विलंबामुळे शैलेशला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत आणि उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तिलोंडा (आंबेपाडा) हे आदिवासी वस्तीचे गाव असून येथे आजही रस्ता, वाहतूक आणि आरोग्य सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पावसाळ्यात गावाचा संपर्क पूर्णपणे तुटतो. अशा वेळी आजारी रुग्णांना डोंगरातून चालत किंवा खांद्यावरून वाहून नेण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.

 

या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक वर्षांपासून रस्त्यासाठी मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामपंचायत, स्थानिक प्रतिनिधी आणि संबंधित विभागांनी वेळेत लक्ष दिले असते तर एका तरुणाचा जीव वाचू शकला असता, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

या घटनेमुळे जव्हार तालुक्यातील दुर्गम भागातील आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेची गंभीर अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. अधिक बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

370 ची बिर्याणी चांगलीच महागात पडली; प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रांवर कारवाईची टांगती तलवार

Thursday, 11 June 2026, 22:54

“पेपर फुटला तर विद्यार्थ्यांचा खर्च सरकारने भरावा!” अभिजित दिपके यांची सरकारकडे जोरदार मागणी

Thursday, 11 June 2026, 22:33

शिरूर येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका; एका दिवसात 18 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Thursday, 11 June 2026, 22:32

अतिक्रमण कारवाई नको असेल तर 70 हजार द्या! पिंपरी चिंचवड महापालिकेचा इंजिनिअर लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 11 June 2026, 22:20

ग्रामीण पुण्याचा प्रवास आता होणार ‘हायटेक’! 25 ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस पुणे विभागात दाखल

Thursday, 11 June 2026, 21:42

विकृतीचा कळस! शाळकरी मुलीला गुंगीचं औषध औषध पाजलं, आळीपाळीने बलात्कार, नग्न व्हिडीओ-फोटो नातेवाईकांना पाठवले; दोन सख्ख्या भावांचा कारनामा…

Thursday, 11 June 2026, 21:10
Next Post
In light of Ajit Pawar's death, Chief Minister Devendra Fadnavis decides not to campaign.

Baramati Airport : अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सरकारचा मोठा निर्णय; बारामती विमानतळाचा कायापालट होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.