Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Malvan Politics: भाजप पदाधिकाऱ्यांच्या कारमध्ये आढळले दीड लाख, तीन जणांवर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 2 December 2025, 10:02

Malvan Politics: मालवण: मालवण नगरपालिक निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर काही तासांतच धक्कादायक माहिती समोर आले आहे. देवगड येथील एका भाजप (BJP) पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये रोख रक्कम सापडल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे मालवण येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रात्री उशिरा प्रचार संपल्यानंतर हे समोर आले आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. नाकाबंदीदरम्यान ही कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. Local Body Election

 

हेही वाचा- बावधन परिसरात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
कार ताब्यात घेताच पोलिसांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कडक कारवाईची मागणी केली. गुन्हा दाखल होईपर्यंत पोलीस ठाण्यातून हलणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतल्यानंतर अखेर भाजपच्या तीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी कारमधून दीड लाख रुपये रोख रक्कम आणि काही पाकीटे जप्त केली. निवडणूक विभाग आणि पोलिसांनी मालवण पिंपळपार येथे रात्री उशिरा नाकाबंदी लावून होते याच दरम्यान वाहनांची तपासणी केली. त्यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या कारवर संशय आणि त्यांच्याकडे ही रोख रक्कम आढळून आली.

निलेश राणे यांच्या तात्काळ दाखवलेल्या भूमिकेमुळे पोलिसांनी भाजपच्या तीन पदाधिकाऱ्यांवर IPC IPC कलम 171 आणि 50 अन्वये गुन्हा नोंदवला. पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर राजकारणात खळबळ उडाला आहे.

हेही वाचा- हिंगोलीत मतदानाच्या पूर्वसंध्येला पोलिसांची मोठी कारवाई; गाडीचा दरवाजा उघडताच पोलीस चक्रावले!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Local Elections: आचारसंहितेचा भंग! मतदानाला सुरुवात होताच भाजप नेत्यांकडून पैशांचे वाटप? विरोधी पक्षाने व्यक्त केला संताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.