Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Local Elections: आचारसंहितेचा भंग! मतदानाला सुरुवात होताच भाजप नेत्यांकडून पैशांचे वाटप? विरोधी पक्षाने व्यक्त केला संताप

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 2 December 2025, 10:28

मुंबई: नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया सुरू असतानाच, काही भागांमध्ये निवडणुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत.

 

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील प्रभाग क्रमांक 10 मध्ये मतदारांना पैशांचे आमिष दाखवून मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. समोर आलेल्या माहितीनुसार उमेदवारांचे नातेवाईक मतदारांना थेट पैसे देताना दिसून आले होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील आणि स्थानिक भाजप नेते पांडूरंग चिल्लावार हे मतदारांना पैसे वाटत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पिठाच्या चक्कीच्या शेडमधून मतदारांना पैसे दिले जात असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे नेते सुरज ठाकरे यांनी केला  आहे.

दरम्यान, पोलिसांनी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 7 लाख रुपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा पंढरपूरमधून मतदानापूर्वी  जप्त केला आहे. मतदारांना प्रभावित करण्याच्या या प्रयत्नांवर निवडणूक आयोग काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Shocking incident in Pimpri! Man abuses minor girl twice; Called girl home, threatened her and....

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! नराधमाचा चिमुकलीवर दोनदा अत्याचार; मुलीला घरी बोलावलं, धमकी दिली अन्….

Saturday, 4 April 2026, 18:55

भिगवणमध्ये सुसज्ज क्रीडांगणाचा अभाव; तरुणाईचा संताप, उपाययोजनांची मागणी तीव्र

Saturday, 4 April 2026, 18:18
baramati

Baramati : बारामतीत अखेर ‘मैदान’ मारणार कोण? बिनविरोधची चर्चा हवेत विरली; काय म्हणाले जय पवार ?

Saturday, 4 April 2026, 18:08

शिरूर-चौफुला महामार्गावर आंबळेत भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, ट्रकचालक फरार….

Saturday, 4 April 2026, 18:08
"I won't leave you alive today" The husband's head was pounding after seeing his wife's Instagram chat; the ghost of doubt entered his head and he immediately put on a four-wheeler...

“तुला आज जिवंत सोडणार नाही” बायकोची इंस्टाग्राम चॅट पाहून नवऱ्याचं डोकं सटकलं; संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् सरळ चारचाकी अंगावर घालत…

Saturday, 4 April 2026, 17:56
Crime

Crime : मदतीसाठी ओरडणारी आई आणि रडणारी मुलगी; मामाच्या मुलानेच नात्याला लावला काळिमा; दुचाकीवर बसवून थेट…

Saturday, 4 April 2026, 17:44
Next Post

Gold Rate Today: निवडणुकीच्या रणधुमाळीत सोन्याला झळाळी! चांदीही महागली; जाणून घ्या आजचे दर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.