Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gold Rate Today: निवडणुकीच्या रणधुमाळीत सोन्याला झळाळी! चांदीही महागली; जाणून घ्या आजचे दर

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 2 December 2025, 10:41

मुंबई: राज्यातील (Gold Rate Today) 226 नगर परिषद आणि 38 नगर पंचायतींसाठी आज मतदान होत आहे. एका बाजूला निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, दुसऱ्या बाजूला सोन्याच्या आणि चांदीच्या दोन्ही दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. चांदीच्या किमतीत तब्बल 4 हजार रुपयांची वाढ झाली असून, सोन्याच्या दरात सुमारे 1 हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

 

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,19,610 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,30,490 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 97,870 रुपये आहे.

संपूर्ण भारतात आज, डिसेंबर 2 रोजी चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम 1,88,100 रुपये असून, प्रति ग्रॅम दर 188.10 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 11,961 रुपये, 22 कॅरेटचा दर प्रति ग्रॅम 13,049 रुपये आणि 18 कॅरेटचा दर प्रति ग्रॅम 9,787 रुपये आहे. निवडणुकीच्या धामधुमतही सोन्या-चांदीच्या बाजारात तेजी कायम असल्याने गुंतवणूकदार या दरवाढीकडे बारकाईने लक्ष देत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Uruli Kanchan Accident: शिंदवणे घाटात टेम्पो पलटी, सुदैवाने जीवितहानी नाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.