Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“तुला आज जिवंत सोडणार नाही” बायकोची इंस्टाग्राम चॅट पाहून नवऱ्याचं डोकं सटकलं; संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् सरळ चारचाकी अंगावर घालत…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 4 April 2026, 17:56
"I won't leave you alive today" The husband's head was pounding after seeing his wife's Instagram chat; the ghost of doubt entered his head and he immediately put on a four-wheeler...

नाशिक: नाशिकच्या मध्यवर्ती भागात भरदिवसा घडलेल्या एका (Nashik News) धक्कादायक घटनेने शहर हादरले आहे. महापालिकेच्या राजीव गांधी भवन परिसरात एका तरुणाने स्वतःच्या पत्नीवर (Crime News) चारित्र्याच्या संशयातून जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. 22 वर्षीय रोजमीन शेख हिला तिचा पती Sameer Pathan याने मारहाण करत तिच्यावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. (Latest Marathi News)

गुरुवारी दुपारी दोघेही आधार कार्डवरील नाव दुरुस्तीसाठी महापालिकेत आले होते. यावेळी पतीने तिचा मोबाईल तपासला आणि सोशल मीडियावरील चॅट पाहून त्याला संशय आला. यानंतर संतापलेल्या पतीने सार्वजनिक ठिकाणीच पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. पुढे तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवूनही मारहाण सुरूच ठेवली आणि ठार मारण्याची धमकी दिली.

घाबरलेल्या महिलेने चालत्या गाडीतून उडी मारत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने तिचा पाठलाग करत “गाडीखाली चिरडतो” अशी धमकी देत थेट कार तिच्या अंगावर घातली. सुदैवाने ती जोरात बाजूला फेकली गेल्याने तिचा जीव वाचला, पण ती गंभीर जखमी झाली आहे.

या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. जखमी महिलेनंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलिसांसमोर आरोपीला लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करण्याचे आव्हान आहे, तर समाजासमोर अशा मानसिकतेविरोधात उभे राहण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

शिरूर-चौफुला महामार्गावर आंबळेत भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, ट्रकचालक फरार....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp