Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Leopard: बावधन परिसरात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 1 December 2025, 17:49
Pune Leopard Attack: Punekars, now get rid of leopard attacks! Just keep these 4 things in mind

Leopard Attack:

Pune Leopard: पुणे: गेल्या अनेक महिन्यांपासून पुणे शहरात जंगली प्राण्यांची दहशत वाढत चालली आहे. असातच सोमवारी सकाळी पहाटे बावधन परिसरात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा बिबट्या बावधनमधील डी पॅलेस रेस्टोरंटजवळ एनडीए रोडवर दिसला.

 

हेही वाचा- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘अघोर प्रकार’; उमेदवारांच्या फोटोला सुया-दाभण टोचून जादूटोणा, नेमकं प्रकरण काय?

घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर महाराष्ट्र वनविभागाचे अधिकारी  तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बिबट्याचा शोध सुरु आहे. मात्र, बिबट्या अद्याप पकडला गेलेला नाही.

घटनास्थळी बिबट्या वावरताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. बावधन परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आधी बिबट्या लोहगाव, औंध आणि काही अन्य भागातही वावरताना दिसला.

शहरात बिबट्यांच्या वावराविषयी चर्चा आणि अफवांना उधाण आले आहे. काही एआय-जनरेटेड फोटो देखील फिरत असल्याने संभ्रम वाढल्याचे दिसते.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे. अशावेळी शांत राहण्याचे, घाबरून गर्दी न करण्याचे आणि बिबट्या दिसल्यास तात्काळ अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, वन विभागाने परिसरात शोधमोहीम सुरु केली असून, बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात येत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
'Automatic signal system' on Pune-Bhigwan railway line; Time savings for passengers

 पुणे-भिगवण रेल्वेमार्गावर 'स्वयंचलित सिग्नल यंत्रणा'; प्रवाशांच्या वेळेत होणार बचत  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.