Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘अघोर प्रकार’; उमेदवारांच्या फोटोला सुया-दाभण टोचून जादूटोणा, नेमकं प्रकरण काय?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 1 December 2025, 17:36
'Atrocious incident' in the backdrop of elections; Witchcraft by piercing candidates' photos with needles and firecrackers, what is the real issue?

धाराशिव: राज्यातील नगरपरिषद आणि (Paranda News) नगरपंचायतींच्या निवडणुकांचा (Dharashiv News) प्रचार आज संपत आहे. आज रात्री 10 वाजता प्रचार बंद होणार असून दिवसभर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. मात्र प्रचाराच्या शेवटच्या दिवशी धाराशिव जिल्ह्यातील परंडा नगरपरिषद निवडणुकीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

परंडा येथे जनशक्ती नगरविकास आघाडीच्या उमेदवारांचा आणि त्यांच्या समर्थक नेत्यांचा जादूटोण्यात वापर केल्याचा आरोप झाला आहे. शहरातील एका प्रार्थनास्थळात या उमेदवारांचे फोटो सुई आणि दाभण टोचून काळ्या कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवलेले आढळले. हा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या प्रकरणावर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रणजीत पाटील यांनी टीका केली. त्यांनी म्हटले की, आमच्या फोटोला कितीही सुई टोचल्या तरी काही फरक पडणार नाही. जनता तुमच्या त्रासाला कंटाळली आहे. दुसरीकडे, शिवसेनेचे उमेदवार जाकीर सौदागर यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, असा प्रकार कोण करतो हे ठरवून करावे लागते. याची चौकशी झाली पाहिजे.

परंडा नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाची शिवसेना आणि जनशक्ती नगरविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. गेल्या काही दिवसांपासून विकासाच्या मुद्द्यांवर दोन्ही पक्षांचा जोरदार प्रचार सुरू होता. मात्र रविवारी समोर आलेल्या या जादूटोण्याच्या प्रकारामुळे वातावरण अधिकच तंग झाले आहे. या घटनेबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही, मात्र पोलिसांकडे तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune Crime

Pune Crime : पुण्यात मसाज सेंटरच्या आडून चालणाऱ्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश; 21 वर्षीय मॅनेजरला बेड्या

Friday, 3 April 2026, 14:14
baramati

Baramati : बारामतीत पोटनिवडणुकीचा शंखनाद; अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार रिंगणात, बिनविरोधची परंपरा मोडीत

Friday, 3 April 2026, 13:04
Mount Everest Scam

Mount Everest Scam : एव्हरेस्ट मोहिमेत गिर्यारोहकांच्या जीवाशी खेळ; शेर्पा, हेलिकॉप्टर कंपन्या आणि रुग्णालयांचे जीवघेणे संगनमत विमा लाटण्यासाठी अन्नात भेसळ

Friday, 3 April 2026, 12:04
Pune

Pune : पुणे-सोलापूर महामार्गासाठी 5000 कोटींचा बूस्टर डोस; शेतीमाल आणि मालवाहतुकीला मिळणार मोठी गती

Friday, 3 April 2026, 11:31
Crime

Crime : ‘मी अविवाहित आहे’ सांगून जवळ आले, शोरूममध्ये नेऊन अत्याचार केला, व्यापाऱ्याचे काळे कृत्य उघड

Friday, 3 April 2026, 10:57
Crime

Crime : पुण्यात ‘पोर्टर’वरून ड्रग्जचा होम डिलिव्हरी पॅटर्न! 300 जणांना पुरवले मेफेड्रॉन; पोलिसांनी पकडले मोठे रॅकेट.

Friday, 3 April 2026, 10:35
Next Post
Pune Leopard Attack: Punekars, now get rid of leopard attacks! Just keep these 4 things in mind

Pune Leopard: बावधन परिसरात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.