Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गावातील रस्त्याच्या वादावरून कर्जत पोलीस ठाण्यासमोरच दोन गटांत कोयता वॉर

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 19 February 2025, 20:01
fights in two in front of karjat police station

कर्जतः वडवली गावातील ग्रामस्थांमध्ये किरकोळ वाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर परस्परविरोधी तक्रारी देण्यासाठी दोन्ही बाजूंचे ग्रामस्थ कर्जत पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र, या दोन्ही गटांमध्ये बाचाबाची होत पोलीस ठाण्यासमोरच कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन तरुण गंभीर जखमी झाले.

कडावमधील वडवली गावात पवार आणि मराडे कुटुंबांमध्ये वाद सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून विकास हरड आणि कैलास पवार यांच्यात एका रस्त्याच्या वापराबाबत मतभेद होते. कैलास पवार यांनी गावातील एका रस्त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला, मात्र विकास हरड यांनी त्यांच्या घरासमोर कठडा बांधून तो रस्ता अडवला. हा वाद ग्रामपंचायतीपर्यंत गेला, पण तोडगा निघाला नाही. अखेर १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता कैलास पवार आणि त्यांचे चुलत भाऊ वैभव पवार यांनी विकास हरड यांच्या घरासमोर जाऊन कठडा तोडण्याची मागणी केली.

यावरून वाद सुरू झाला आणि वैभव पवार यांनी लोखंडी रॉड व कोयत्याने विकास हरड आणि त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला केला. यात विकास हरड आणि त्यांचा भाचा हितेश घुडे जखमी झाले. या प्रकरणानंतर रात्री ९.३० च्या सुमारास विकास हरड, हितेश घुडे आणि त्यांचे साथीदार कर्जत पोलीस ठाण्यासमोरच्या मैदानावर थांबले असताना, कैलास पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गाडीतून येत मोठमोठ्याने शिविगाळ केली. त्यांना शांत करण्यासाठी गेलेल्या मोहन मराडे, रोशन मराडे, प्रथम मराडे आणि हितेश घुडे यांच्यावर लोखंडी कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रोशन मराडे यांच्या डाव्या हाताला, मोहन मराडे यांच्या डोक्याला आणि प्रथम मराडे यांच्या हाताला गंभीर जखमा झाल्या. मोहन मराडे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

कैलास पवार यांनाही गावातील रस्त्याच्या वादावरून धमक्या मिळत होत्या. १७ फेब्रुवारी रोजी रात्री ९.१५ वाजता विकास हरड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि शासकीय भवनाजवळ त्यांच्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. यात कैलास पवार, त्यांची आई सुरेखा पवार, मनोज पवार आणि वैभव पवार जखमी झाले. कर्जत पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींची नोंद घेतली आहे. मंगळवारी सकाळी आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत पोलीस ठाण्याला भेट देत माहिती घेतली.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

दौंडमधील गाडेवाडीत एलटी लाईनवरून वीजचोरी! १ हजार ८६६ युनिटची चोरी उघड; गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 22:56

दौंडमध्ये संतापाची लाट! पोलिसांना चकवा देणारा कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील फरार आरोपी थेट पालिकेत; गटनेत्याच्या दालनात चहापान?

Wednesday, 2 September 2026, 22:38

पिंपरी-चिंचवड महापालिकेत अत्यंत संतापजनक प्रकार! हुंडाबळी गेलेल्या महिलेच्या शोकप्रस्तावावर बोलताना चक्क हसल्या उपमहापौर

Wednesday, 2 September 2026, 21:43

शरद पवारांच्या नावाचा आंबा आता बाजारात विकायला येणार! गोविंद बागेत ३ किलो वजनाच्या ‘शरद मॅंगो’ची लागवड; काय आहे वैशिष्ट्य?

Wednesday, 2 September 2026, 21:04

पुरंदर तहसील कार्यालयात लाचेचा पर्दाफाश! जमिनीच्या वादाचा निकाल लवकर लावण्यासाठी २५ हजारांची लाच घेणारा क्लार्क एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 2 September 2026, 20:15

शिवसेना कोणाची? शिंदेंनी बंड का केलं? वकिलांनी कोर्टात सगळंच सांगितलं; वाचा संपूर्ण युक्तिवाद…

Wednesday, 2 September 2026, 19:58
Next Post

प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीस पत्नीकडून प्रियकराच्या मदतीने जीवे मारण्याचा प्रयत्न : दोघांना अटक, महाळुंगे एमआयडीसी येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp