Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नालासोपाऱ्यात पोलिसांची मोठी कारवाई; 250 हून अधिक नायजेरियन नागरिक ताब्यात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 12 February 2026, 17:47
Crime news: Threat to send recording to husband, ransom of 2 lakhs collected; Where did this incident happen?

Photo - social media

Crime News: पालघर : पालघर जिल्ह्यातील नालासोपारा परिसरात पोलिसांनी मोठी शोध मोहीम राबवत 250 हून अधिक नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईचा उद्देश संबंधित नागरिक भारतात कायदेशीररित्या राहत आहेत का याची पडताळणी करणे हा होता. आठवडाभर त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर सुमारे 150 जणांचे पासपोर्ट आणि व्हिसाची मुदत संपलेली असल्याचे समोर आले. त्यामुळे ते बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तपासात आढळलेल्या नागरिकांना पुढील प्रक्रियेसाठी डिटेंशन सेंटरमध्ये हलविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नालासोपारा पूर्वेतील प्रगती नगर, मोरेगाव, ओम नगर आणि रेहमत नगर या भागात मोठ्या संख्येने परदेशी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे. काही जण अनधिकृत इमारतींमध्ये कमी भाड्याने राहत असल्याचेही तपासात आढळले.

या परिसरात अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मागील 5 वर्षांत अंमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणांत अनेक परदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. विविध छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

 

दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी परिसरातील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली वाढल्याची तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी यापूर्वीही काही ठिकाणी कारवाई केली होती, मात्र तक्रारी पुन्हा समोर येत असल्याचे सांगितले जाते.

ही मोहीम 10 फेब्रुवारी रोजी रात्री सुरू करण्यात आली. पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि झोन 2 च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रृंगी यांच्या देखरेखीखाली मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. बुधवारी दुपारपर्यंत ही तपास मोहीम सुरू होती.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

370 ची बिर्याणी चांगलीच महागात पडली; प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रांवर कारवाईची टांगती तलवार

Thursday, 11 June 2026, 22:54

“पेपर फुटला तर विद्यार्थ्यांचा खर्च सरकारने भरावा!” अभिजित दिपके यांची सरकारकडे जोरदार मागणी

Thursday, 11 June 2026, 22:33

शिरूर येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका; एका दिवसात 18 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Thursday, 11 June 2026, 22:32

अतिक्रमण कारवाई नको असेल तर 70 हजार द्या! पिंपरी चिंचवड महापालिकेचा इंजिनिअर लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 11 June 2026, 22:20

ग्रामीण पुण्याचा प्रवास आता होणार ‘हायटेक’! 25 ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस पुणे विभागात दाखल

Thursday, 11 June 2026, 21:42

विकृतीचा कळस! शाळकरी मुलीला गुंगीचं औषध औषध पाजलं, आळीपाळीने बलात्कार, नग्न व्हिडीओ-फोटो नातेवाईकांना पाठवले; दोन सख्ख्या भावांचा कारनामा…

Thursday, 11 June 2026, 21:10
Next Post

हवेली दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 20 बंद असून अजूनही तीन दिवस बंद राहणार; नागरिकांचे व्यवहार ठप्प, प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.