Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! रत्नागिरीत हापूस बागेत सांगाडा सापडल्याने खळबळ; निळ्या बॅगेत मृतदेह जाळला, हत्येचा थरार समोर?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 March 2026, 18:08

Crime News : रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील देवखेरकी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून हापूस आंब्याच्या बागेत मानवी हाडांचा जळालेला सांगाडा आढळून आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृतदेह निळ्या रंगाच्या बॅगेत भरून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार सुमारे दीड महिन्यांपूर्वी घडला असावा. बागेत काम करणाऱ्या एका मजुराला त्यावेळी हा मृतदेह दिसला होता. मात्र भीतीमुळे त्याने ही माहिती कोणालाही दिली नव्हती. अखेर मनावरचा ताण सहन न झाल्याने त्याने बाग मालकाला याबाबत सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दीड महिना उलटल्यामुळे मृतदेह पूर्णपणे जळून फक्त सांगाडा शिल्लक राहिला आहे. घटनास्थळी जळालेल्या निळ्या बॅगेचे अवशेष आणि लोखंडी रॉड सापडले असून त्यांचा या घटनेशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक अंदाजानुसार हा सांगाडा 12 ते 13 वर्षांच्या मुलगा किंवा मुलीचा असू शकतो. ओळख पटवण्यासाठी हाडांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.

या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भिगवणमध्ये किरकोळ वादातून सूड; दबा धरून ४६ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला, विक्रम बाळासो माडगे व रूपाली माडगे अटकेत

Friday, 1 May 2026, 21:09

पुणे ग्रामीण पोलीस दलातील ७ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान

Friday, 1 May 2026, 18:43

यवत येथील चोरीचा गुन्हा 48 तासाच्या आत उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश 

Friday, 1 May 2026, 15:34

हवेलीत कारचा पाठलाग करून कुटुंबावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

Friday, 1 May 2026, 12:10

सिंहगडावर सापडला बेपत्ता तरुणीचा मृतदेह ; रॅपलिंगच्या साहाय्याने खोल दरीतून काढला बाहेर

Friday, 1 May 2026, 11:56

Political News : ‘पवार विरुद्ध पवार’ निवडणूक यापुढे होऊ देणार नाही – सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

Thursday, 30 April 2026, 18:43
Next Post
Will the rift in the Pawar family be bridged? Preparations for talks with Sunetra Pawar for merger; Movements accelerate in NCP circles

पवार कुटुंबातील दरी मिटणार का? विलीनीकरणासाठी सुनेत्रा पवारांशी चर्चेची तयारी; राष्ट्रवादीच्या वर्तुळात हालचालींना वेग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.