Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Good News :  गोविंदांच्या विम्यासाठी सुमारे १९ लाखाची रक्कम मंजूर – राज्य सरकारचा मोठा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 30 August 2023, 16:09

Good News : पुणे  : राज्य सरकारचा गोविंदांच्या विम्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने गोविंदांसाठी तब्बल १८ लाख ७५ हजारांची रक्कम विमा म्हणून मंजूर केली आहे. ही शासकीय विमा कवच योजना ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत लागू राहणार आहे.

विमा कवच योजना ८ सप्टेंबर पर्यंत लागू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्याच वर्षी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. तसेच राज्य सरकारनं नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना दिलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ आता गोविंदांनाही मिळणार आहे. दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना ७.५० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. (Good News) तर हात-पाय जायबंदी झालेल्यांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्याच वर्षी केली होती. त्यानुसार, या वर्षासाठी गोविंदांच्या विमा कवच योजनेसाठी राज्य सरकारकडून निधी वर्ग करण्यात आला आहे. यावर्षी दहीहंडी जवळ आली असून राज्यभरात दहीहंडीसाठी गोविंदा पथकांची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गोविंदा पथकांचा सरावही जोरात सुरू आहे. गोविंदांसाठी राज्य सरकारनं १८ लाख ७५ हजारांची विमा कवच योजना जाहीर केली आहे. (Good News) ही योजना ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत लागू राहणार आहे. यासंदर्भातील सर्व प्रक्रियांना मंजूरी देत शासकीय आदेश काढून राज्य सरकारनं यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

 

दरम्यान, गेल्यावर्षी ५० हजार गोविंदांना राज्य सरकारकडून शासकीय विमा कवच देण्यात आलं होतं. पण आता ही संख्या वाढवून ७५ हजारांपर्यंत करण्यात आली आहे. (Good News) म्हणजेच, राज्यभरातील ७५ हजार गोविंदांना शासकीय विमा कवच देण्याचे आदेश जारी केले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा आणखी अतिरिक्त २५ हजार गोविंदांना राज्य सरकारनं विमा कवच दिलं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Good News : स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यातील 76 पोलिसांना पदके जाहीर; 3 पोलिस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलिस पदक’ तर 33 पोलिसांना ‘पोलिस शौर्य पदक’ जाहीर

Good News : मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी, बारावी पास आहात? तर तुम्हालाही मिळू शकते नोकरी…

Good News : होय ! आता भारतातून बँकॉकला बायरोड जाता येणार; तीन देशांना जोडणार रस्ता, ‘असा’ असेल मार्ग…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02
Next Post

Pachgani News : कर्तव्यावर असलेल्या पोलिसदादांना 'ॲसटाॅन'च्या विद्यार्थ्यांनी बांधल्या राख्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.