Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : कर्तव्यावर असलेल्या पोलिसदादांना ‘ॲसटाॅन’च्या विद्यार्थ्यांनी बांधल्या राख्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 30 August 2023, 16:18

लहू चव्हाण

Pachgani News  : पाचगणी : पोलीस बांधव कर्तव्यावर असतात, म्हणूनच संपूर्ण समाज मोठ्या उत्साहात आणि निर्धोकपणे सण साजरा करू शकतो. नागरिकांच्या रक्षणाची हमी घेणाऱ्या पोलिसदादांना ॲसटाॅन डिफेन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.

पोलिसांकडून भगिनींना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन

पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील ॲसटाॅन डिफेन्स अकॅडमीला रक्षाबंधनानिमित्त पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने, सहाय्यक फौजदार नितीन जाधव व पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट दिली. या वेळी अकॅडमीमधील मुलींकडून पोलीस बांधवांना राखी बांधण्यात आली. (Pachgani News) पोलिसांकडून या भगिनींना भेट देवून, त्यांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

या वेळी ॲसटाॅन होस्टेलचे अध्यक्ष अमर बिरामणे, उपाध्यक्ष नरेंद्र बिरामणे, खजिनदार विजय बिरामणे, रंजना बिरामणे, सारिका बिरामणे, प्रज्ञा बिरामणे आदी उपस्थित होते.(Pachgani News) दूरवर असलेल्या आपल्या भावांना राखी बांधू न शकणाऱ्या ॲसटाॅन डिफेन्स अकॅडमीच्या विद्यार्थीनींनी कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांना राख्या बांधल्याने भावनिक जोड बघायला मिळाली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pachgani News : वटवृक्षाला राखी बांधून केली दीर्घायुष्यासाठी प्रार्थना

Pachgani News : एक राखी सीमेवरील भावांसाठी… पांचगणीतील हजारो विद्यार्थ्यांनी राबवला अभिनव उपक्रम!

Pachgani News : ”स्व. बाळासाहेब भिलारे शिष्यवृती” विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरणादायी ठरणार – प्रविण भिलारे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59
Next Post

Pune News : ऑनलाईन मोबाईलच्या बदल्यात फरशीचा तुकडा अन् साबणाची वडी; 'फ्लिपकार्ट' कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांना अटक, खंडणी विरोधी पथक २ ची कामगिरी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.