Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोन्याचे भाव घसरले! 2 जुलैचे रेट ऐकून तुम्हीही थक्क व्हाल; जाणून घ्या आजचे दर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 2 July 2026, 16:04

पुणे: देशांतर्गत सराफा बाजारात गुरुवारी (2 जुलै) सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सलग घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर जवळपास 2,000 रुपयांनी कमी झाला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात मात्र वाढ नोंदविण्यात आली असून बाजारात तेजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,44,550 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. काल हा दर 1,46,454 रुपये होता. त्यामुळे एका दिवसात 1,904 रुपयांची घट झाली आहे. तसेच 18 कॅरेट सोन्याचा भावही घसरून 1,08,412.50 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. या प्रकारातही कालच्या तुलनेत 1,428 रुपयांची घसरण झाली आहे.

दरातील या बदलाचा परिणाम छोट्या प्रमाणातील खरेदीवरही झाला आहे. 24 कॅरेटचे 1 ग्रॅम सोने सुमारे 190 रुपये स्वस्त झाले असून 100 ग्रॅम सोन्याच्या किमतीत तब्बल 19,000 रुपयांची घट झाली आहे.

 

दुसरीकडे, चांदीच्या किमतीत तेजी कायम आहे. स्पॉट मार्केटमध्ये वाढलेल्या खरेदीमुळे चांदीचा दर प्रति किलो 1,400 ते 1,500 रुपयांनी वाढला आहे. त्यानंतर देशातील किरकोळ बाजारात चांदीचा भाव 2,40,100 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. काही ठिकाणी स्थानिक करांमुळे हा दर 2,45,000 रुपये प्रति किलोपर्यंत आहे.

तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या दरातील घसरणीमागे काही प्रमुख कारणे आहेत. अनेक ग्राहक सध्या नवीन सोने खरेदी करण्याऐवजी जुने दागिने विकत असल्याने बाजारातील पुरवठा वाढला आहे. तसेच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर दीर्घकाळ उच्च पातळीवर राहण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत. याशिवाय अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी कमी झाली असून त्याचा परिणाम भारतीय बाजारातील सोन्याच्या किमतीवरही दिसून येत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51

अहिल्यादेवी पुरस्कार वितरणात मोठी अनियमितता? चौकशीचे आदेश, दोषींवर कारवाईचा सीईओंचा इशारा

Thursday, 2 July 2026, 18:35

पोलीस दलात खळबळ! कोठडीत मारहाण करून तरुणाचा जीव घेणाऱ्या 9 पोलिसांना जन्मठेप; न्यायालयाचा दणका

Thursday, 2 July 2026, 18:10

दुहेरी खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप; यवत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

Thursday, 2 July 2026, 17:30
Next Post

कोलवडी-साष्टे येथे रस्ता मोजणीच्या वादातून व्यावसायिकासह दोघांना मारहाण; तर फॉर्च्युनरवर दगड-रॉडने हल्ला, हल्ला; लोणीकंद पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.