Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात मध्यरात्री थरार! गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर दरोडेखोरांचा हल्ला; महिलांच्या अंगावरील दागिन्यांची लूट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 22 July 2026, 22:56

पुणे: पुण्यातील वानवडी परिसरात एका ठेकेदाराच्या बंगल्यावर पहाटेच्या सुमारास धाडसी दरोडा टाकून चोरट्यांनी तब्बल २७ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, वानवडी पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या प्रकरणी ६५ वर्षीय ठेकेदाराने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदाराचा परमार पार्क परिसरात बंगला आहे. मंगळवारी, २१ जुलै रोजी पहाटे सुमारे तीनच्या सुमारास तीन चोरटे बंगल्याच्या पाठीमागील बाजूने आले. त्यांनी मागील दरवाजावरील लोखंडी जाळी कापून बंगल्यात प्रवेश केला. त्यावेळी घरातील सर्वजण गाढ झोपेत होते.

बंगल्यात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी ठेकेदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना शस्त्राचा धाक दाखवत धमकावले. त्यानंतर त्यांनी घरातील शयनगृहातील कपाट उघडून हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि १३ लाख १५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी ठेकेदाराची पत्नी आणि सासू यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिनेही हिसकावून घेतले. संपूर्ण घटना काही मिनिटांत घडवून चोरटे तेथून पसार झाले.

 

घटनेनंतर ठेकेदाराने तातडीने पोलिसांशी संपर्क साधत घडलेला प्रकार कळविला. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी केली. पोलिसांनी बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याची तपासणी सुरू केली आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली असून, तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. या धाडसी दरोड्यामुळे वानवडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

MPSC परीक्षार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता 2027 पर्यंत ऑफलाइन OMR पद्धतीनेच होणार परीक्षा

Thursday, 23 July 2026, 9:08

इराण हादरले! अमेरिकेचे सलग 12व्या रात्रीही हल्ले सुरूच; जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण

Thursday, 23 July 2026, 8:49

‘मी तुझ्याशी लग्न करणार’… गोड बोलून विश्वास जिंकला अन् काही दिवसांतच पुण्यातील आयटी इंजिनिअर तरुणीला घातला 4.35 लाखांचा गंडा

Thursday, 23 July 2026, 8:38

पुन्हा बरसणार पावसाचा कहर! महाराष्ट्रात मान्सून सक्रिय; हवामान विभागाचा मोठा इशारा

Thursday, 23 July 2026, 7:52

Daily Horoscope: जय जय राम कृष्ण हरी! विठ्ठलाच्या कृपेने आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? वाचा 12 राशींचे भविष्य

Thursday, 23 July 2026, 7:37

पुण्यात मध्यरात्री थरार! गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर दरोडेखोरांचा हल्ला; महिलांच्या अंगावरील दागिन्यांची लूट

Wednesday, 22 July 2026, 22:56
Next Post

Daily Horoscope: जय जय राम कृष्ण हरी! विठ्ठलाच्या कृपेने आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? वाचा 12 राशींचे भविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.