Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील नामांकित हॉटेल्स अन् रेस्टॉरंट्सवर FDAची कारवाई; १२ जणांचे परवाने तडकाफडकी निलंबित

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 22 July 2026, 22:00

पुणे: राज्यभर सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागातील हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन आणि डेअरी आस्थापनांवर मोठी कारवाई करत १२ अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. तपासणीत स्वयंपाकगृहातील अस्वच्छता, अन्न साठवणुकीतील त्रुटी आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पुण्यातील बालेवाडी येथील दोन आस्थापनांचाही समावेश आहे.

१६ ते २० जुलैदरम्यान पुणे विभागात राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत स्टार केटरिंग सर्व्हिस (मंगळवार पेठ), अशोक बार अँड रेस्टॉरंट (सोमवार पेठ), गोल्डन मॅजेस्टिक बेकरी (येवलेवाडी), गोल्डन बेकरी (कोंढवा), सिद्धार्थ ॲग्रो डेअरी (आंबेगाव), बिकांगे बियाणी एलएलपी (बाणेर), जोकर हॉस्पिटॅलिटी (बालेवाडी) आणि रेड अँड ह्यूज (कल्याणीनगर) या पुण्यातील आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

याशिवाय सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील सह्याद्री रेस्टॉरंट अँड ढाबा आणि सिगडी रेस्टॉरंट, सांगलीतील हल्दी भवन कॅन्टीन तसेच कोल्हापूरमधील VBGYOR शाळा कॅन्टीन यांचेही अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

 

तपासणीदरम्यान बहुतांश ठिकाणी अन्न सुरक्षा व मानके (परवाना व नोंदणी) नियमावली, २०११ मधील अनुसूची-४ अंतर्गत स्वच्छता आणि आरोग्यविषयक निकषांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. विशेषतः स्वयंपाकगृहातील अस्वच्छता, अन्न साठवणुकीतील त्रुटी, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे आणि अन्न हाताळणीतील निष्काळजीपणा आढळल्याने संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री थरार! गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर दरोडेखोरांचा हल्ला; महिलांच्या अंगावरील दागिन्यांची लूट

Wednesday, 22 July 2026, 22:56

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! शहरात पाणीकपात होणार की नाही? महापौरांनी केली मोठी घोषणा!

Wednesday, 22 July 2026, 22:31

पुण्यातील नामांकित हॉटेल्स अन् रेस्टॉरंट्सवर FDAची कारवाई; १२ जणांचे परवाने तडकाफडकी निलंबित

Wednesday, 22 July 2026, 22:00

पळसनाथ विद्यालयात रंगला विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा! भक्तिमय वातावरणात विठूनामाचा जयघोष…

Wednesday, 22 July 2026, 21:53

प्रेमासाठी नव्हे तर पैश्यांसाठी ठेवले संबंध! शिक्षिकेचे अनेक वर्षांपासून मित्रासोबत संबंध; मित्राची नियत फिरली अन् घडलं भयंकर

Wednesday, 22 July 2026, 21:15

वंचित बहुजन आघाडीची उद्या ‘महाराष्ट्र बंद’ची हाक! पुण्यात सकाळी १० वाजता होणार आंदोलनाला सुरुवात

Wednesday, 22 July 2026, 20:23
Next Post

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! शहरात पाणीकपात होणार की नाही? महापौरांनी केली मोठी घोषणा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.