Sunday, November 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महापौर कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी! मेलमध्ये हल्ल्याची तारीख अन् ग्रेनेड कुठे टाकणार, याचाही उल्लेख

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 23 October 2026, 13:20

मुंबई : मुंबई महापौर कार्यालयाला एका संशयित ई-मेलद्वारे शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी मिळाली आहे. या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलीस प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली असून शहरभरात उच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या धमकीच्या ई-मेलमध्ये दोन वेगवेगळ्या तारखांना हल्ले करण्याचा कट आखल्याचे नमूद केले आहे. 31 ऑक्टोबर रोजी एका प्रसिद्ध शाळेवर ग्रेनेड फेकून हल्ला केला जाईल, असे ई-मेलमध्ये म्हटले आहे. तर 27 नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात शक्तिशाली बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, या ई-मेलमध्ये खलिस्तान समर्थकांसह काही इतर संघटनांच्या नावांचा थेट उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात असून दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि मुंबई पोलीस सायबर सेल या प्रकरणाचा वेगाने तपास करत आहेत.

सध्या सुरक्षा यंत्रणा ई-मेल कुठून आणि कोणत्या आयपी अ‍ॅड्रेसवरून पाठवण्यात आला आहे, याचा शोध घेत आहेत. यासोबतच ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीची खरी ओळख पटवणे आणि या धमकीमागील मुख्य उद्देश काय आहे, याचा सखोल तपास सुरू आहे.

धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन महालक्ष्मी रेसकोर्स, प्रमुख शाळा आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

२०२७ मध्ये सोनं ३ लाखांवर पोहोचणार? बाबा वंगा यांच्या धक्कादायक भविष्यवाणीने खळबळ; नेमकं सत्य काय?

Sunday, 15 November 2026, 18:08

न्हावरे-शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात! बसचा टायर फुटल्याने लक्झरी बस आयशरला धडकली; दोन्ही चालक गंभीर जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली!

Sunday, 15 November 2026, 17:56

पुणे पोलीस दलात खळबळ! ३० लाखांच्या जबरी चोरीप्रकरणी आणखी एका पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कुऱ्हाड

Sunday, 15 November 2026, 17:29

सोरतापवाडी येथे दिवाळीसाठी मावशीकडे आलेल्या 15 वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू; वाघोली अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला

Sunday, 15 November 2026, 16:30

नाव आणि फोटोचा गैरवापर केल्यास कठोर कारवाई; रुपाली चाकणकर यांचा स्पष्ट इशारा!

Sunday, 15 November 2026, 16:29

पंढरपुरात भयंकर दुर्घटना! ३० फूट खोल विहिरीचे काम सुरू असताना कोसळला दगड-मातीचा ढिगारा; चार कामगार अडकल्याची भीती

Sunday, 15 November 2026, 16:09
Next Post

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचा सन्मान; जयंतीदिनी साजरा होणार 'राज्य ॲग्रीकॉस कृषि विद्यार्थी दिन'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp