उरुळी कांचन, (पुणे) : येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रकाश भिवा गळवे यांच्या मातोश्री सिंधुबाई भिवा गळवे (वय -69) यांचे वृद्धापकाळाने रविवारी (ता. 30) निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले सुना, नातवंडे असा परिवार आहे.
मुख्य संपादक : जनार्दन दांडगे
+91 9922232222
puneprimenews@gmail.com
Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201