Big Breaking News : ओडिशा : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेस ट्रेनला मोठा अपघात झाला. (Big Breaking News ) यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Big Breaking News ) त्याचवेळी रेल्वेच्या उलटलेल्या डब्यात अनेक प्रवासी अडकल्याची बाब समोर येत आहे. (Big Breaking News ) सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. (Big Breaking News ) या भीषण अपघातात जवळपास 50 प्रवाश्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Big Breaking News )
चेन्नई हावडा कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून घसरली
चेन्नई हावडा कोरोमंडल एक्स्प्रेस ओडिशातील बालासोर येथील बहनगा स्टेशनजवळ रुळावरून घसरली. सायंकाळी ६.३० च्या सुमारास हा अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. टक्कर इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली. यामध्ये १३२ जखमींना मेडिकल कॉलेज, बालासोर येथे हलवण्यात आले आहे.
ही ट्रेन चेन्नई सेंट्रल ते पश्चिम बंगालमधील हावडा पर्यंत धावते. ही गाडी शालिमार स्थानकावरून दुपारी ३.१५ च्या सुमारास निघाली होती. पण ओडिशातील बालासोर येथील बहनगा स्थानकाजवळ मालगाडीला धडकून ती रुळावरून घसरली.
मालगाडीला धडक दिल्यानंतर ट्रेनचे १७ ते १८ बोगी रुळावरून घसरले, त्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शोध आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. बालासोरच्या जिल्हाधिकार्यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत.
‘आमच्या लोकांच्या हितासाठी ओडिशा सरकार आणि दक्षिण पूर्व रेल्वेशी समन्वय साधत आहे.आमचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष 033- 22143526/ 22535185 या क्रमांकांसह त्वरित सक्रिय केले गेले आहे,’ अशी प्रतिक्रिया ओडिशा रेल्वे अपघातावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.
ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेस ट्रेनला मोठा अपघात झाला. (Big Breaking News) यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.(Big Breaking News) त्याचवेळी रेल्वेच्या उलटलेल्या डब्यात अनेक प्रवासी अडकल्याची बाब समोर येत आहे. (Big Breaking News) सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. (Big Breaking News)