Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking News : मालगाडीला धडकून कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 2 June 2023, 21:50

Big Breaking News :  ओडिशा : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेस ट्रेनला मोठा अपघात झाला. (Big Breaking News ) यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Big Breaking News )  त्याचवेळी रेल्वेच्या उलटलेल्या डब्यात अनेक प्रवासी अडकल्याची बाब समोर येत आहे. (Big Breaking News ) सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. (Big Breaking News ) या भीषण अपघातात जवळपास 50 प्रवाश्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Big Breaking News )

चेन्नई हावडा कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून घसरली

चेन्नई हावडा कोरोमंडल एक्स्प्रेस ओडिशातील बालासोर येथील बहनगा स्टेशनजवळ रुळावरून घसरली. सायंकाळी ६.३० च्या सुमारास हा अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. टक्कर इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली. यामध्ये १३२ जखमींना मेडिकल कॉलेज, बालासोर येथे हलवण्यात आले आहे.

ही ट्रेन चेन्नई सेंट्रल ते पश्चिम बंगालमधील हावडा पर्यंत धावते. ही गाडी शालिमार स्थानकावरून दुपारी ३.१५ च्या सुमारास निघाली होती. पण ओडिशातील बालासोर येथील बहनगा स्थानकाजवळ मालगाडीला धडकून ती रुळावरून घसरली.

मालगाडीला धडक दिल्यानंतर ट्रेनचे १७ ते १८ बोगी रुळावरून घसरले, त्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शोध आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. बालासोरच्या जिल्हाधिकार्‍यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत.

‘आमच्या लोकांच्या हितासाठी ओडिशा सरकार आणि दक्षिण पूर्व रेल्वेशी समन्वय साधत आहे.आमचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष 033- 22143526/ 22535185 या क्रमांकांसह त्वरित सक्रिय केले गेले आहे,’ अशी प्रतिक्रिया ओडिशा रेल्वे अपघातावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.

ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेस ट्रेनला मोठा अपघात झाला. (Big Breaking News) यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.(Big Breaking News) त्याचवेळी रेल्वेच्या उलटलेल्या डब्यात अनेक प्रवासी अडकल्याची बाब समोर येत आहे. (Big Breaking News) सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. (Big Breaking News)

चेन्नई हावडा कोरोमंडल एक्स्प्रेस ओडिशातील बालासोर येथील बहनगा स्टेशनजवळ रुळावरून घसरली. सायंकाळी ६.३० च्या सुमारास हा अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. टक्कर इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली. यामध्ये १३२ जखमींना मेडिकल कॉलेज, बालासोर येथे हलवण्यात आले आहे.

ही ट्रेन चेन्नई सेंट्रल ते पश्चिम बंगालमधील हावडा पर्यंत धावते. ही गाडी शालिमार स्थानकावरून दुपारी ३.१५ च्या सुमारास निघाली होती. पण ओडिशातील बालासोर येथील बहनगा स्थानकाजवळ मालगाडीला धडकून ती रुळावरून घसरली.

मालगाडीला धडक दिल्यानंतर ट्रेनचे १७ ते १८ बोगी रुळावरून घसरले, त्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शोध आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. बालासोरच्या जिल्हाधिकार्‍यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत.

‘आमच्या लोकांच्या हितासाठी ओडिशा सरकार आणि दक्षिण पूर्व रेल्वेशी समन्वय साधत आहे.आमचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष 033- 22143526/ 22535185 या क्रमांकांसह त्वरित सक्रिय केले गेले आहे,’ अशी प्रतिक्रिया ओडिशा रेल्वे अपघातावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Sad News : सर्वात मोठ्या अपघाताने देश हादरला! रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 233 वर, 900 प्रवासी जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.