Monday, June 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati News : “बारामतीत 2029 च्या विधानसभा निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध पवार’ सामना?” – रोहित पवारांचे संकेत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 23 April 2026, 16:33

बारामती, ता. 23 : बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय चुरस पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 2029 च्या विधानसभा निवडणुकीत ‘पवार विरुद्ध पवार’ अशी थेट लढत रंगू शकते, असा अंदाज रोहित पवार यांनी व्यक्त केला. बारामतीत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले.

जय पवार यांनी 2029 मध्ये बारामतीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, उमेदवारीचा अंतिम निर्णय हा पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसारच घेतला जाईल. जर सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार नसतील, तर त्यांच्या पक्षाकडून दुसरा उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

“आमचे आणि त्यांचे पक्ष वेगळे असल्यामुळे भविष्यात ‘पवार विरुद्ध पवार’ अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे स्पष्ट करत रोहित पवार यांनी यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतही अशी परिस्थिती निर्माण झाल्याची आठवण करून दिली.

 

यावेळी त्यांनी भावनिक आणि राजकीय वास्तव यातील फरकही अधोरेखित केला. “भावनिक दृष्टीकोनातून आम्ही सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सहभागी झालो होतो, मात्र राजकारणात निर्णय घेताना वास्तव वेगळे असते,” असे ते म्हणाले. पवार कुटुंब एकत्र यावे, अशी जनतेची अपेक्षा असली तरी राजकारणात अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जय अजित पवार यांनीही बारामतीतील जनतेच्या अपेक्षांचा उल्लेख करत 2029 मध्ये उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काळात बारामतीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, पवार कुटुंबातील संभाव्य थेट लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे विटा टाकण्याच्या वादातून सख्ख्या भावावर विटांनी हल्ला; पत्नीसह पती जखमी, बाप-लेकावर गुन्हा दाखल..

Monday, 15 June 2026, 17:13

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! स्वारगेट एसटी स्थानकातील कॅन्टीनवर एफडीएचा ‘धडक’ छापा

Monday, 15 June 2026, 17:04

शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथे आरक्षण सोडत पूर्ण: ९ पैकी ५ जागा महिलांसाठी राखीव

Monday, 15 June 2026, 16:55

मुंबई-पुणे अवघ्या 48 मिनिटांत! भारतीय रेल्वेची मोठी घोषणा; हाय-स्पीड प्रकल्पाचा सविस्तर प्लॅन

Monday, 15 June 2026, 16:48

माळशिरस दुर्घटना! काळाने आठ जणांना हिरावले; पण इरफान मुजावर सात जणांसाठी ठरला देवदूत..

Monday, 15 June 2026, 16:46

“कुणी बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास” निवडणुकांचा पत्ता नाही, पण पूर्व हवेलीतील ‘भावी’ सदस्यांचा फिल्मी डायलॉग्स आणि रिल्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर धुरळा

Monday, 15 June 2026, 16:40
Next Post

पश्चिम बंगाल येथे मतदानादिवशी भाजप उमेदवाराला पळवून पळवून मारलं ; मुर्शिदाबादमध्ये बॉम्बहल्ला, अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.