Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबई-पुणे अवघ्या 48 मिनिटांत! भारतीय रेल्वेची मोठी घोषणा; हाय-स्पीड प्रकल्पाचा सविस्तर प्लॅन

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 15 June 2026, 16:48

पुणे: भारतीय रेल्वे लवकरच प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलणार असून, त्यासाठी एक भव्य योजना आखली आहे. संपूर्ण देशात ७ महत्त्वाचे हाय-स्पीड रेल्वे मार्ग तयार करण्याचे रेल्वे मंत्रालयाने ठरवले आहे या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रवासाचा वेळ प्रचंड प्रमाणात वाचणार आहे. सध्या मुंबई ते पुणे प्रवासासाठी ‘डेक्कन क्वीन’ने ३.५ तास लागतात, पण हाय-स्पीड रेल्वेमुळे हे अंतर केवळ ४८ मिनिटांत पार करता येईल.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. सुरुवातीला ही सेवा सुरत ते बिलिमोरा या मार्गावर सुरू केली जाणार आहे. यामुळे केवळ पश्चिमच नव्हे, तर दक्षिण, उत्तर आणि पूर्व भारतालाही वेगवान प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, हाय-स्पीड रेल्वेसाठी १६ लाख कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर भारतीय दळणवळण क्षेत्रात मोठी क्रांती येईल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माहितीनुसार, यात दिल्ली-वाराणसी, वाराणसी-सिलिगुरी, मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद असे मुख्य मार्ग असतील. यामुळे दिल्ली ते सिलिगुरी दरम्यानचा प्रवास फक्त ६ तासांत पूर्ण होईल. हे जाळे अहमदाबाद, मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांना एकमेकांशी जोडेल.

भारताची स्वतःची स्वदेशी बनावटीची पहिली बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२७ मध्ये प्रवाशांसाठी धावणार आहे. या प्रकल्पांमुळे प्रवाशांचा वेळ आणि श्रम वाचणार असून देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी मोदींचा फोटो दिसला अन् अमित ठाकरे संतापले; “काढ रे तो फोटो!” म्हणत थेट खाली उतरवला

Monday, 31 August 2026, 15:37

मांजरी बुद्रुकमधील २४३ एकर बहुमूल्य जमिनीला अखेर संरक्षण मिळणार; अमोल नाना तुपे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Monday, 31 August 2026, 14:30

“आत्याशी बोलत नव्हती म्हणून तुम्हीच आईचा खून केला ना?” मुलाचा सवाल अन् खेड हत्याकांडाचं सत्य आलं समोर

Monday, 31 August 2026, 14:09

न्हावरेतील ‘एमडी’ रॅकेटची पाळेमुळे शिरूर-दौंडसह रांजणगाव एमआयडीसीपर्यंत!

Monday, 31 August 2026, 14:08

केडगावमध्ये भरदिवसा घरफोडी; सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास

Monday, 31 August 2026, 13:57

मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयातील तरुणाचा अचानक मृत्यू; रात्री जेवणानंतर नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 13:47
Next Post

शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथे आरक्षण सोडत पूर्ण: ९ पैकी ५ जागा महिलांसाठी राखीव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp