Monday, August 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

19 जुलैला रोहित शर्माचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना? वनडे क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चांना उधाण

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 17 July 2026, 8:25

मुंबई: भारतीय क्रिकेटमधील सध्याची सर्वात मोठी चर्चा म्हणजे कर्णधार रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आता अंतिम टप्प्यात आली आहे का? इंग्लंडसोबत लॉर्ड्सच्या मैदानावर होणारा आगामी तिसरा वनडे सामना हा रोहितचा टीम इंडियाकडून खेळला जाणारा शेवटचा सामना असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. २०२७ च्या विश्वचषकाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारतीय निवड समितीने संघात आमूलाग्र बदल करण्याचे ठरवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,आता युवा खेळाडूंवर अधिक भर देण्याचे धोरण बीसीसीआयने अवलंबले आहे.

दुसऱ्या वनडे सामन्यात कार्डिफमध्ये भारताचा ४ विकेट्सने पराभव झाला, त्या सामन्यात रोहितची बॅट शांतच राहिली. या पराभवामुळे मालिका १-१ अशा बरोबरीत आली असून लॉर्ड्सवरील तिसरा सामना आता निर्णायक ठरणार आहे. रोहितच्या गेल्या ८ सामन्यांतील कामगिरीवर नजर टाकल्यास, तो सध्या खराब फॉर्मशी संघर्ष करत असल्याचे दिसते. त्याने या काळात केवळ ३०.१ च्या सरासरीने २४१ धावा केल्या असून, केवळ १ अर्धशतक त्याच्या खात्यात जमा आहे.

याउलट,  विराट कोहली वनडे संघाच्या भविष्यातील योजनांमध्ये महत्त्वाचा दुवा मानला जात आहे. याच वेळी, युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने आपल्या आक्रमक खेळीने सर्वांचे लक्ष वेधले असून, त्याने अलीकडच्या डावांत २ शतके ठोकून अनेकांची मने जिंकली आहे. निवड समितीला आगामी सुमारे २० सामन्यांत जैस्वालला सातत्याने संधी देऊन त्याला विश्वचषकासाठी तयार करायचे आहे.

रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत किंवा त्याला संघातून वगळण्याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा घोषणा अद्याप आलेली नाही. दरम्यान, या प्रकरणावर बीसीसीआयची अधिकृत भूमिका काय असेल, याकडे सर्वच क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यातील रीलस्टार राड्याचं थेट सातारा कनेक्शन! ‘याला जिवंत सोडू नका’ म्हणत तरुणावर कोयत्याने हल्ला; प्रसिद्ध रीलस्टारला अटक

Monday, 17 August 2026, 15:26

पुण्यात पुतण्याचं काकुसोबत राक्षसी कृत्य! नकार देताच डोकं सटकलं अन् रागाच्या भरात चाकूने सपासप वार

Monday, 17 August 2026, 15:04

अंगणवाडीत शिकतोय, पण स्वप्न मात्र आमदार होण्याचं! शिरूरच्या चिमुकल्या शौर्यच्या निरागस वक्तव्याने जिंकली उपस्थितांची मनं

Monday, 17 August 2026, 14:31

पुण्यात एका तरुणीचे २ बॉयफ्रेंड! भरचौकात गर्लफ्रेंडवरून दोघांत तुफान राडा; रस्त्यात गाठलं अन् धारदार शस्त्राने हल्ला करत रक्ताच्या थारोळ्यात….

Monday, 17 August 2026, 14:24

डोकेदुखी, नाकाचा त्रास अन् मानेचा कडकपणा… नस्यबद्दल आयुर्वेद काय सांगतो? जाणून घ्या फायदे

Monday, 17 August 2026, 14:23

चाकणमधून 20 उद्योग जाणार असल्याची चर्चा खोटी? उदय सामंतांचा मोठा दावा; खड्डे, कोंडी अन् पायाभूत सुविधांसाठी केली मोठी घोषणा

Monday, 17 August 2026, 13:29
Next Post

'डोळे मिट... सरप्राईज आहे', प्रेयसीने डोळे मिटताच प्रियकराने चिरला गळा; 'या' कारणामुळे क्राइम पेट्रोल पाहून रचला 17 वर्षीय प्रेयसीच्या हत्येचा कट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.