Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘डोळे मिट… सरप्राईज आहे’, प्रेयसीने डोळे मिटताच प्रियकराने चिरला गळा; ‘या’ कारणामुळे क्राइम पेट्रोल पाहून रचला 17 वर्षीय प्रेयसीच्या हत्येचा कट

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 17 July 2026, 8:45

मुंबई: मुंबईच्या कांदिवली परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्याने संपूर्ण शहराला हादरवून सोडले आहे. एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या १७ वर्षांच्या अल्पवयीन प्रेयसीची अतिशय क्रूरपणे हत्या केली. विशेष म्हणजे, या गुन्ह्यामागील आरोपीची कार्यपद्धती पाहून पोलीसही अवाक झाले आहेत. आरोपी सूरज वाघमारे याने खून करण्यापूर्वी टीव्हीवरील गुन्हेगारी मालिका ‘क्राइम पेट्रोल’ पहिली आणि गुन्ह्याचे पुरावे कसे नष्ट करावेत, याचे प्रशिक्षण त्याने याच मालिकेतून घेतल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सूरज आणि पीडित मुलगी यांच्यात गेल्या १.५ वर्षांपासून ओळख होती. सूरज तिला लग्नासाठी वारंवार गळ घालत होता, मात्र मुलीने त्याला स्पष्ट नकार दिला होता. नकार दिल्याचा राग मनात धरून सूरजने तिचा कायमचा काटा काढण्याचा भयानक कट आखला. कटानुसार, त्याने मुलीला कांदिवलीतील दामू नगर येथील घनदाट जंगलात भेटायला बोलावले. तिथे तिला एक सरप्राईज देण्याचे खोटे आश्वासन देऊन डोळे मिटायला सांगितले. तिने डोळे मिटताच, त्याने सोबत आणलेल्या धारदार चाकूने तिचा गळा चिरून तिची निर्दयीपणे हत्या केली.

खुनानंतर त्याने मृतदेह त्याच जंगलात झुडपांमध्ये फेकून दिला आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ‘क्राइम पेट्रोल’मधील तंत्रांचा वापर करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरली आणि अवघ्या काही काळातच सूरज वाघमारेला बेड्या ठोकण्यात आल्या. पोलीस चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. सध्या स्थानिक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘चिंतामणी’ला फुलांची सजावट! अंगारकी चतुर्थीनिमित्त थेऊरला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी..

Tuesday, 29 September 2026, 16:25

उरुळी कांचनमध्ये स्वच्छतेचा बोजवारा! महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Tuesday, 29 September 2026, 16:11

कौटुंबिक वादातून सावत्र मुलाचं भयानक कृत्य! गावठी कट्ट्यातून वडिलांवर गोळीबार; बाचाबाची वाद अन् रक्तरंजित थरार…

Tuesday, 29 September 2026, 16:08

उदयपूरच्या शाही लग्नावर कोट्यवधींचा खर्च? केतन अग्रवालच्या वडिलांनी दावा फेटाळला; लग्नाबाबत दिली मोठी माहिती

Tuesday, 29 September 2026, 15:49

मोबाईल अन् दागिने घेण्यासाठी विकलं बाळ! एका महिन्याच्या बाळाचा तब्बल 3 वेळा सौदा; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

Tuesday, 29 September 2026, 15:35

CSMT स्थानकावर ७५ दिवसांचा महाब्लॉक! १ ऑक्टोबरपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत आणि मार्गात मोठे बदल

Tuesday, 29 September 2026, 15:22
Next Post

शरद पवार गट महायुतीच्या वाटेवर; प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची मध्यस्थी; सुनेत्रा पवारांना ठेवले अंधारात?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp