Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ICC Cricket World Cup 2023 Final : जेव्हा २००३चा वर्ल्डकप गांगुलीच्या टीमने हरला; जाळपोळ, प्रचंड असंतोष, मात्र ‘अ‍ॅम्बी व्हॅली’मध्ये..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 19 November 2023, 12:38

ICC Cricket World Cup 2023 Final : पुणे : आज आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन तगडे संघ आज विश्वचषक मिळवण्यासाठी मैदानात उतरतील. फायनलमध्ये हे दोन संघ पोहोचल्यामुळे भारतीयांना 2003 सालचा विश्वचषक आठवतोय. तेव्हाच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आज रोहित सेनेला मिळाली आहे.

सोशल मीडियालवर खच्चीकरण

2003 साली अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर विजय मिळवला होता. यानंतर पराभूत झालेली गांगुली सेनेच सोशल मीडियालवर खच्चीकरण करण्यात आले. तेव्हाची परिस्थीती पाहून आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी सर्व खेळाडूंना आणि टीममधील सर्व सदस्यांना सोशल मिडियापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मोहम्मद कैफ यांच्या घरावर हल्ला झाल्याचं प्रकरण घडलं होतं. देशातील नागरिक काही प्रमाणात नाराज देखील होते. मात्र, या सगळ्यात सहारा समूहाच्या सुब्रतो रॉय यांनी भारतीय क्रिकेट टीमला एक मोठी भेट दिली होती. ही माहिती मात्र, देशातील तेव्हाच्या दूषीत वातावरणात पूर्णत: मीटून गेली होती.

सुब्रतो रॉय यांच्या मोठ्या मनाचा अनुभव

सुब्रतो रॉय यांनी भारतीय संघ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये गेल्यास सर्व खेळाडूंना घर देण्याचं वचन दिलं होतं. हेच वचन पूर्ण करत, त्यांनी लोणावळ्यातील ‘अ‍ॅम्बी व्हॅली’मध्ये सर्व खेळाडूंना प्रत्येक एक सात-बेडरुमचे डीलक्स अपार्टमेंट देण्यात आले. 26 जानेवारीच्या मुहूर्तावर आयोजित एका कार्यक्रमात ही घरं खेळाडूंना भेट करण्यात आली.

 

दिया मिर्झा, नेहा धुपियाची उपस्थिती

‘अ‍ॅम्बी व्हॅली’ ही लोणावळ्यामध्ये सुमारे 5,000 एकरांवर उभारण्यात आली आहे. खेळाडूंना दिलेली घरे ही सुमारे 1600 स्क्वेअर फीट एवढी मोठी आहेत. या घरांची मार्केट व्हॅल्यू ही त्या काळी 1.75 कोटी रुपये एवढी होती. या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा, नेहा धुपिया यादेखील उपस्थित होत्या. सोबतच बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांनीही या कार्यकमाला उपस्थिती दर्शवली होती.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

Dr. Anil Kakodkar : सध्याच्या डिजिटल युगात नकारात्मकतेचे वलय दूर करण्यासाठी शास्त्रज्ञांनीच पुढे यावे - डॉ. अनिल काकोडकर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.