Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Dr. Anil Kakodkar : सध्याच्या डिजिटल युगात नकारात्मकतेचे वलय दूर करण्यासाठी शास्त्रज्ञांनीच पुढे यावे – डॉ. अनिल काकोडकर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 19 November 2023, 12:47

Dr. Anil Kakodkar : पुणे : अणुऊर्जेच्या निर्मितीतून तयार होणाऱ्या कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचे तंत्रज्ञान भारताकडे आहे. मात्र, अणुऊर्जेच्या किरणोत्साराभोवती फोबिया तयार झाला असून, आजपर्यंत झालेल्या दुर्घटनेत सर्वाधिक हानी ही मनोदैहिक (सायकोमॅटिक) असल्याचे सिद्ध झाले आहे. दुर्दैवाने सर्वसामान्य नागरिकच नाही तर शास्त्रज्ञांमध्येही या चुकीच्या नकारात्मकतेची भीती आहे. सध्याच्या डिजिटल युगात अशा नकारात्मकतेचे वाढलेले वलय दूर करण्यासाठी शास्त्रज्ञांनीच पुढे येत आपले सामाजिक दायित्व ओळखावे. आर्थिक विकासाबरोबर मानवविकास निर्देशांक महत्त्वाचा आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

‘संस्थापक दिन’ कार्यक्रमाचे आयोजन

आघारकर संशोधन संस्थेचे संस्थापक शंकर पुरुषोत्तम आघारकर यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित ‘संस्थापक दिन’ कार्यक्रमाचे शनिवारी (ता.१८) आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी या आघारकर संशोधन संस्थेच्या मातृसंस्थेचे अध्यक्ष या नात्याने डॉ. काकोडकर बोलत होते. यावेळी केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले आणि आघारकर संशोधन संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत ढाकेफळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ऊर्जेच्या मागणीत प्रचंड वाढणीचा अंदाज

डॉ. काकोडकर म्हणाले, वाढत्या लोकसंख्येबरोबरच भारताची ऊर्जा आवश्यकता प्रचंड वाढणार आहे. त्यात आपण कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी ‘नेट झीरो’चे लक्ष्य ठेवले असल्यामुळे एका अर्थाने आपण कात्रीत सापडलो आहोत. अशा परिस्थितीत देशाच्या उर्जेची गरज भागविण्यासाठी अणुऊर्जा हाच शाश्वत उपाय आहे.

 

समाजाभिमुख विज्ञानाची गरज

पुढे बोलताना डॉ. गोखले म्हणाले, देशाला सध्या समाजाभिमुख विज्ञानाची गरज असून बाजारपेठेत वर्चस्व गाजविणारे तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. तंत्रज्ञानाला काळाच्या पुढे नेत धोरणकर्त्यांना मार्गदर्शन करताना संशोधकांनी तंत्रज्ञानाचा समाजावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करावा. ‘बायोटेक्नॉलॉजी रिसर्च इनोव्हेशन कौन्सिल’ आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाच्या सद्य:स्थितीबद्दल प्रकाश टाकला.

दरम्यान, हिंदी भाषेतील ‘संस्कृती’ या त्रमासिकाचे या वेळी प्रकाशन करण्यात आले. तसेच २५ वर्षांच्या सेवेबद्दल कर्मचारी व्ही. एम. खाडे यांचा सन्मान करण्यात आला.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38
Next Post

World Cup 2023 Final : चक दे इंडिया! २००३च्या पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी ; संपूर्ण जगाचे लक्ष आजच्या सामन्याकडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.