Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

279 चा स्ट्राईक रेट आणि 5 गगनचुंबी षटकार! बुमराहलाही सुधरेना, वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक खेळी

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 8 April 2026, 8:03

गुवाहाटी: आयपीएल 2026 च्या 19 व्या मोसमातील (RR vs MI) 13 व्या सामन्याची चर्चा क्रिकेट जगतात वर्षानुवर्षे होईल. पावसाच्या व्यत्ययामुळे 11-11 ओव्हरच्या करण्यात आलेल्या या ‘हाय-व्होल्टेज’ सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या अवघ्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने जागतिक क्रिकेटचा ‘किंग’ मानल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराहचे स्वागत पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकाराने केले. कोवळ्या वयातील मुलाने दाखवलेली ही जिद्द राजस्थानच्या विजयाचा पाया ठरली.

बरसापारा स्टेडियमवर पावसाने खेळ थांबवला होता, पण खेळ सुरू होताच मैदानावर जैस्वाल आणि सूर्यवंशी नावाचे वादळ आले. डावातील दुसरे षटक टाकण्यासाठी जेव्हा मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह आला, तेव्हा सर्वांना वाटले की, तो नवख्या वैभवला आउट करेल. मात्र, वैभवने बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर 88 मीटर लांब षटकार ठोकून सर्वांच्या भुवया उंचावल्या. बुमराहसारख्या भेदक गोलंदाज असतांना पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा केल्या.

पाहा व्हिडीओ:

The sheer audacity of Vaibhav Sooryavanshi 🫡

🎥 The 1️⃣5️⃣ year old welcomes Jasprit Bumrah with a maximum! 👏#TATAIPL | #KhelBindaas | #RRvMI | @rajasthanroyals pic.twitter.com/cI0zqCXz0X

— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2026

 

वैभवने केवळ 14 चेंडूत 39 धावांची झंझावाती खेळी केली, ज्यामध्ये 5 षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राईक रेट 279 च्या आसपास होता. दुसऱ्या बाजूला यशस्वी जैस्वालनेही (32 चेंडूत नाबाद 77) आक्रमक पवित्रा घेतल्याने राजस्थानने 11 ओव्हरमध्ये 150 धावांचा डोंगर उभा केला. 151 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली. जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर यांच्या अचूक माऱ्यामुळे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या स्वस्तात माघारी परतले. मुंबईला 9 बाद 123 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि राजस्थानने 27 धावांनी दिमाखदार विजय मिळवला.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा खुलासा! सोशल मीडिया अन् Google Searchवरून रचला कट; चार्जशीटमधून धक्कादायक माहिती समोर

Tuesday, 29 September 2026, 16:55

लोणी काळभोर सोसायटीची 109 वी सर्वसाधारण सभा उत्साहात

Tuesday, 29 September 2026, 16:51

‘त्या’ जेलमध्ये नेमकं घडतंय काय? वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय देशमुखांची तक्रार; दोन पोलिस निलंबित

Tuesday, 29 September 2026, 16:35

‘चिंतामणी’ला फुलांची सजावट! अंगारकी चतुर्थीनिमित्त थेऊरला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी..

Tuesday, 29 September 2026, 16:25

उरुळी कांचनमध्ये स्वच्छतेचा बोजवारा! महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Tuesday, 29 September 2026, 16:11

कौटुंबिक वादातून सावत्र मुलाचं भयानक कृत्य! गावठी कट्ट्यातून वडिलांवर गोळीबार; बाचाबाची वाद अन् रक्तरंजित थरार…

Tuesday, 29 September 2026, 16:08
Next Post

पाकिस्तानने केलेल्या मध्यस्थीनंतर इराण-अमेरिका युद्ध थांबले; ट्रम्प म्हणाले.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp