पुणे प्राईम न्यूज: भारताने पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरतील. शुभमन गिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. यावेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला की, नाणेफेक जिंकली असती तर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता. बाबर म्हणाला की, प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
भारत प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान: प्लेइंग इलेव्हन: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.