Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलिसांचे नेमकं चाललंय तरी काय?; कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार; ATS च्या पोलीस अधिकाऱ्याचे कृत्य

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 14 October 2023, 13:59

मुंबई, ता. १४ : पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनेत पोलिसांनी अल्पवयीन मुलींची छेड काढून विनयभंग केल्याच्या घटना ताज्या असतानाच, आता राज्य दहशतवादविरोधी विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील याने शिवाजी पार्क परिसरात कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला आहे. याबाबतचा आरोप एका महिलेने केला आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने आझाद मैदान पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार हा ऑक्टोबर 2020 मध्ये घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील हे सन २०१९ साली एटीएसमध्ये काम करत असताना गुंड रवी पुजारी प्रकरणात काम करत असताना त्यांची पिडीत महिलेची भेट झाली. त्यानंतर पाटील यांनी महिलेशी मैत्री वाढवली. त्याने तिला पोलिस खात्याकडून आणखी व्यवसाय देण्याचे आश्वासन दिले.

मैत्री वाढत गेल्यानंतर महिलेसमोर त्यांनी आपले प्रेम व्यक्त केले. तेव्हा पिडीत महिलेने नकार दिला. त्यावेळी पाटील काम करत असलेल्या मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलच्या निरीक्षकाकडे तिने याबाबत तक्रार केली. तक्रार केल्यानंतर तेथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार करू नका, असे सांगण्यात आल्याची माहिती आझाद मैदान पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

 

दरम्यान, ऑक्टोबर २०२० साली पाटीलने पीडित महिलेला एका कामासाठी फोन केला आणि तिला शिवाजी पार्क परिसरात भेटण्यास सांगितले. दादर येथील हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. मात्र, रेस्टॉरंटमध्ये गर्दी वाढत असल्याने त्यांना बोलता येत नव्हते. त्यावेळी त्याने तिला शिवाजी पार्क येथील जवळच्या फ्लॅटमध्ये येण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिला थंड पेयातून गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर बलात्कार केल्याचे पिडीतेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार

आरोपीने पीडितेच्या कुटुंबाला मारण्याची धमकी देत तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी दिली. या धमकीचा गैरफायदा घेऊन आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटीलने पीडित महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला, असा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने आझाद मैदान पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मैदान पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील याच्यावर गुन्हा दाखल करून तपास करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

चाकण MIDCतील २० कंपन्यांचा स्थलांतराचा इशारा! देवेंद्र फडणवीस चाकणसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शासनाचा नेमका प्लॅन काय?

Tuesday, 1 September 2026, 18:48

ममता बॅनर्जींच्या भाचीचं टोकाचं पाऊल; शिक्षक भरती घोटाळ्यात नोकरी गेली, पतीसोबत घेतला धक्कादायक निर्णय!

Tuesday, 1 September 2026, 18:32

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! गौरवनंतर प्रेयसी ऋतुजा पाटीलही पोलिसांच्या ताब्यात; नंदूरबारमध्ये जाऊन घेतलं ताब्यात

Tuesday, 1 September 2026, 18:26

बोरीभडकमध्ये एकीकडे बिबट्याची दहशत तर दुसरीकडे डाळींब पिकावर चोरट्यांचा दरोडा; 3 शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला, लाखो रुपयांचे नुकसान..

Tuesday, 1 September 2026, 18:18

पुण्यात मित्रांसोबत रंगला पत्त्यांचा डाव! अचानक पोलिसांची रेड, घाईघाई भिंतीवरून उडी मारली अन् समोर बघतो तर….

Tuesday, 1 September 2026, 17:45

रक्षाबंधन सणासाठी आला पाहुणा अन् भीमा नदीत वाहून गेला; 3 दिवसांनंतर दौंड येथील भीमा नदी पात्रात सापडला मृतदेह

Tuesday, 1 September 2026, 17:43
Next Post

Hadapsar Big Breaking News : बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ८ बांगलादेशी नागरिकांना हडपसर पोलिसांनी उरुळी देवाची येथून घेतले ताब्यात ; धक्कादायक माहिती तपासात उघड..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp