Tuesday, August 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वानखेडेवर पंजाबचा डंका! मुंबईचा पराभव करत श्रेयस अय्यरच्या संघाने मारली बाजी

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 17 April 2026, 8:35

मुंबई: आयपीएलच्या रणसंग्रामात वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला त्यांच्याच बालेकिल्ल्यात धूळ चारल्यानंतर पंजाब किंग्जचा संघ उत्साहात आहे. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर. विजयानंतर बोलताना श्रेयसने केवळ संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. मुंबईचा 195 चा आकडा पार करत पंजाबने 198 रन काढत विजय मिळवला.

एका वेळी मुंबई इंडियन्स सहज 200 धावांचा टप्पा ओलांडेल असे वाटत असताना अचानक सामन्याचे पारडे पंजाबच्या बाजूने झुकले. पॉवरप्लेनंतर चौकार-षटकार रोखण्यावर लक्ष केंद्रित करणे आणि ‘पुढचा विचार करण्याऐवजी जे सुरु आहे त्यावर लक्ष केंद्रित करत गोलंदाजी करणे, ही रणनिती यशस्वी ठरल्याचे त्याने सांगितले.

या विजयात सलामीवीर प्रभसिमरन सिंगच्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधले. श्रेयसने त्याचे विशेष कौतुक करताना म्हटले की, “प्रभसिमरन आता फक्त आक्रमक खेळाडू राहिला नसून, तो एक ‘मॅच फिनिशर’ म्हणून समोर आला आहे.” तरुण खेळाडूंमधील ही खेळी संघासाठी फायद्याचे ठरत आहे. प्रतिस्पर्धी कोण आहे यापेक्षा आपल्या रणनीतीवर ठाम राहण्याचा फायदा पंजाबला मिळतोय.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ आता अधिक शिस्तबद्ध वाटू लागला आहे. जर हीच लय कायम राहिली, तर यंदा पंजाब संघ नक्कीच जिंकू शकतो.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

ZP, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूका आता डायरेक्ट पुढच्या वर्षी! निवडणुकीचं गणित कोलमडलं…

Tuesday, 18 August 2026, 18:30

थेऊर येथे जागतिक आदिवासी व वीर एकलव्य जयंती उत्सव साजरा

Tuesday, 18 August 2026, 18:27

देऊळगावराजे तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे ‘रमी’चा डाव; सहा जण पोलिसांच्या जाळ्यात

Tuesday, 18 August 2026, 18:10

मलठणमध्ये २२ लाखांचा एमडी जप्त; दोघांना अटक…..

Tuesday, 18 August 2026, 17:52

एकाच दिवशी लोणी काळभोरमध्ये दोन महत्त्वाच्या बैठका; शेतरस्त्यांपासून आरोग्य व्यवस्थेपर्यंत आढावा आमदार माऊली कटके यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी होणार

Tuesday, 18 August 2026, 17:49

मंत्रिमंडळ बैठकीतले १० मोठे धडाकेबाज निर्णय! पंढरपूर मंदिराबाबत मोठी घोषणा; पुण्यातील जमिनीबाबतही मोठा निर्णय, वाचा सविस्तर….

Tuesday, 18 August 2026, 17:39
Next Post

'TCS' नंतर आता पुण्यातील 'इन्फोसिस' वादाच्या भोवऱ्यात; महिला कर्मचाऱ्यांचा छळ केल्याचा आरोप; कंपनीने स्पष्टच सांगितलं कि..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.