Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘TCS’ नंतर आता पुण्यातील ‘इन्फोसिस’ वादाच्या भोवऱ्यात; महिला कर्मचाऱ्यांचा छळ केल्याचा आरोप; कंपनीने स्पष्टच सांगितलं कि..

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 17 April 2026, 8:57

पुणे: महाराष्ट्रातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या शोषण आणि धर्मांतर केल्याचा प्रकार समोर आला असतानाच, आता पुण्यातील हिंजवडी येथील ‘इन्फोसिस बीपीएम’ कॅम्पसबाबत सोशल मीडियावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. व्हायरल पोस्टमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा छळ केला जात असल्याचे समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांत ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर इन्फोसिसच्या पुणे कॅम्पसमध्ये महिलांशी गैरवर्तन होत असल्याच्या पोस्ट फिरत होत्या. या प्रकरणाची दखल खुद्द राज्य सरकारने घेतली आहे. मंत्री नितेश राणे यांनी याप्रकरणी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. जरी या पोस्ट्स नंतर हटवण्यात आल्या असल्या, तरी कंपनीच्या अंतर्गत शिस्तीबाबत चर्चा सुरू झाली आहे.

यावर स्पष्टीकरण देताना इन्फोसिसने म्हटले आहे की, “आमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या भेदभावासाठी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण आहे. कर्मचाऱ्यांनी न घाबरता तक्रार करावी यासाठी आम्ही ‘स्पीक अप’ला प्रोत्साहन देतो.” सध्या कंपनीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी अंतर्गत समितीला चौकशीचे आदेश दिले आहेत.

आयटी क्षेत्रातील कोणत्याही कर्मचाऱ्याला छळवणुकीचा सामना करावा लागत असेल, तर त्यांनी कंपनीच्या ‘Internal Complaints Committee’ (ICC) कडे दाद मागावी. त्या व्यतिरिक्त, तुम्ही ‘दामिनी पथकाची’ मदत घेऊ शकता. दरम्यान, नाशिकच्या टीसीएसमध्ये जे घडले तसेच काही ‘इन्फोसिस बीपीएम’ कॅम्पसमध्येही घडत होते का? हे अंतर्गत समितीने केलेल्या चौकशीनंतर समोर येईल.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तो’ अपघात नव्हता, घातपातच! १० ऑक्टोबरला मोठा स्फोट करणार; रोहित पवारांच्या खळबळजनक दाव्याने राजकीय वर्तुळात भूकंप

Monday, 28 September 2026, 15:14

सुशांत सिंह राजपूतचा पाय मोडला होता, डोळ्यांजवळ जखमा होत्या; 6 वर्षांनी मृत्यूबाबत नवा दावा

Monday, 28 September 2026, 15:12

जामखेडच्या कलाकेंद्रात रक्तरंजित थरार! गर्भवती नर्तिकेचं अपहरण करत मारहाण; बेशुद्धावस्थेत पेट्रोल टाकून जाळलं, नेमकं काय घडलं?

Monday, 28 September 2026, 15:00

आलेगावच्या मुरूम उत्खननाचा ‘दिखाऊ’ पंचनामा; दहा हजार ब्रास मुरूम उत्खननाचा पर्यावरणप्रेमींचा दावा; पंचनाम्यात नोंद मात्र 246 ब्रास!

Monday, 28 September 2026, 14:56

पुण्यात गणपती विसर्जनाची गडबड अन् शनिवार पेठेत खळबळ! घराला कुलूप पाहून डाव टाकला अन् ३० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Monday, 28 September 2026, 14:31

आज सोने खरेदी करणं योग्य की थांबावं? दर आणि बाजारातील संकेत जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 14:30
Next Post

कोण जास्त मुलींना जाळ्यात ओढणार! अयान आणि उझेरमध्ये लागली होती शर्यत; पोलिस तपासात धक्कादायक माहिती आली समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp