Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : पत्नीला अश्लील संदेश पाठविला म्हणून दाजीने केला मेहुण्याचा खून ; भारती विद्यापीठ पोलिसांनी चार जणांना ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 23 August 2022, 15:50
Man murdered his wife and daughter in pune

पुणे : पत्नीला अश्लील संदेश पाठवून त्रास देणाऱ्या चुलत मेहुण्याचा दाजीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

तुषार दिलीप मेटकरी (वय ३३, रा. केशवनगर, मुंढवा), विनोद विष्णू दुपारगुडे (वय ३४ ,रा. वडगाव धायरी,) किरण अंकुश चौधरी (वय ४३, रा.नांदेड फाटा) आणि आशा तुषार मेटकरी (वय ३२, रा. केशवनगर मुंढवा ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर महादेव दुपारगुडे असे खून झालेल्या मेहुण्याचे नाव आहे. याप्रकरणी महादेव याचा भाऊ विजय दुपारगुडे याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर दरीपुलाजवळ महादेव दुपारगुडे मृतावस्थेत सापडला होता. दुपारगुडेची ओळख पटलेली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी समाजमाध्यमावर दुपारगुडेचे छायाचित्र प्रसारित केले होते. त्यानंतर दुपारगुडेचा भाऊ विजय पोलीस ठाण्यात गेला. मृतावस्थेत सापडलेला महादेव दुपारगुडे भाऊ असल्याचे त्याने सांगितले.

 

दरम्यान, महादेव हा आरोपी आशाला अश्लील संदेश पाठवून तिला त्रास देत होता. त्यामुळे चारही आरोपींनी महादेवला शुक्रवारी (१९ ऑगस्ट) धायरी भागात बोलावून घेतले. त्यानंतर महादेवला बेदम मारहाण केली. या मारहाणीत महादेवाचा मृत्यू झाला.

त्यानंतर महादेवचा मृतदेह रिक्षातून दरी पूल परिसरात नेण्यात आला. मृतदेह झुडपात टाकून आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी तपास करुन आरोपींना पकडले. सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, असे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हि कारवाई भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक नितीन शिंदे, अभिनय चौधरी, रवींद्र चिप्पा धीरज गुप्ता, गौरव देव, अंकुश कर्चे, आशिष गायकवाड आणि मितेश चोरमले यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58
Next Post

शेतकऱ्याच्या आंदोलनाची धग वाढू नये, म्हणून  मोदी सरकारचा मोठा निर्णय; एमएसपी पारदर्शकतेसाठी समितीची स्थापना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.