Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आज राशींचं नशीब फळफळणार! गुरुवारी जुळले दुर्मिळ योग; धनलाभासह प्रगतीची संधी, वाचा आजचं राशीभविष्य!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 22 October 2026, 7:13

पुणे : आज 22 ऑक्टोबर 2026, गुरुवार हा पवित्र दिवस भगवान दत्तगुरूंना समर्पित आहे. पंचांगानुसार आज ग्रहांचा एक दुर्लभ संयोग जुळून आला असून, याचा सर्व 12 राशींच्या आयुष्यावर संमिश्र प्रभाव पडणार आहे. जाणून घेऊया सर्व लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील.

मेष: आजच्या दिवशी तुम्हाला थोडे जास्त श्रम करावे लागतील. नोकरी असो वा व्यवसाय, कोणतीही गोष्ट सहज साध्य होणार नाही, त्यामुळे मेहनतीची तयारी ठेवा.

वृषभ: काही वेळा नाईिलाजास्तव नको त्या व्यक्तींची मदत घ्यावी लागल्याने मनथोडे चिडचिडू शकते. मात्र, दिवसभरात उत्तम संधीही चालून येतील.

मिथुन: कुटुंबाकडून तुम्हाला मोलाची साथ मिळेल. तुमचा उदार आणि क्षमाशील स्वभाव कठीण प्रसंगांवर सहज मात करण्यास मदत करेल.

 

कर्क: आर्थिक बाबतीत आजचा दिवस अत्यंत लाभदायक ठरेल. विशेषतः कवी आणि लेखकांसाठी सर्जनशील लेखनासाठी काळ उत्तम आहे.

सिंह: कला क्षेत्राशी जोडलेल्या मंडळींच्या कलागुणांना उत्तम वाव आणि प्रोत्साहन मिळेल. मात्र, अतिभावनाप्रधान राहणे टाळा, अन्यथा त्रास होऊ शकतो.

कन्या: महिला वर्गानी जवळच्या लोकांच्या उत्तम सहकार्याचा लाभ घ्यावा. अतिविचार करण्याला कुठे ना कुठे मर्यादा घालावी, हे आज तुम्हाला जाणवेल.

तूळ: तुम्ही जितके मानसिकदृष्ट्या खंबीर राहाल, तितकीच प्रगती वेगाने होईल. नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने परदेशगमनाचे किंवा परदेशी संबंधांचे योग संभवतात.

वृश्चिक: प्रकृती उत्तम राहील. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांकडून किंवा हाताखालील कर्मचाऱ्यांकडून गोड बोलून कामे काढून घेतल्यास सर्व कामे सुरळीत पार पडतील.

धनु: वारसाहक्काने मिळणाऱ्या मालमत्तेशी संबंधित रखडलेली कामे पुढे सरकण्याची चिन्हे आहेत. जुनी अडकलेली कामे आता मार्गी लागतील.

मकर: सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभेल. मात्र, घरातील मुलांना गोष्टी समजून सांगताना आज बरीच ऊर्जा आणि वेळ खर्च करावा लागू शकतो.

कुंभ: महिला वर्गासाठी दिवस उत्साही असणार आहे. तुमच्या अंगभूत कलेची कदर करणारी आणि कौतुक करणारी माणसे आज भेटतील.

मीन: आर्थिक बाजू मजबूत राहील. तुमच्या शांत, सोज्वळ आणि प्रेमळ स्वभावामुळे तुम्ही आज अवघ्या काही वेळातच लोकांची मने जिंकून घ्याल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीपूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय! विविध मनाई आदेश जारी, नेमकं काय बंद असणार?

Thursday, 22 October 2026, 7:49

महाराष्ट्रात उकाड्याचा तडाखा वाढणार! गुलाबी थंडीची प्रतीक्षा लांबली; दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा?

Thursday, 22 October 2026, 7:33

आज राशींचं नशीब फळफळणार! गुरुवारी जुळले दुर्मिळ योग; धनलाभासह प्रगतीची संधी, वाचा आजचं राशीभविष्य!

Thursday, 22 October 2026, 7:13

खडकवासला प्रकल्पातून यंदा उन्हाळी आवर्तन नाही; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर सिंचनाचे संकट

Wednesday, 21 October 2026, 23:19

यंदा किती दिवस असणार दिवाळीच्या सुट्ट्या? दिवाळी सुट्ट्यांबाबत शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी; जाणून घ्या सविस्तर…

Wednesday, 21 October 2026, 22:56

लाडक्या बहिणींनो देवभाऊ तुमच्यासाठी घेऊन येणार आणखी एक योजना! कोण-कोण घेऊ शकणार लाभ? जाणून घ्या सविस्तर

Wednesday, 21 October 2026, 20:33
Next Post

महाराष्ट्रात उकाड्याचा तडाखा वाढणार! गुलाबी थंडीची प्रतीक्षा लांबली; दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp